CSK vs SRH: चेन्नई सुपर किंग्सने केला सनरायझर्स हैदराबादचा 7 विकेट्सनी पराभव
आयपीएल 2023 चा 29 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सीएसकेसाठी गोलंदाजांची अप्रतिम कामगिरी. सनरायझर्स…
Read More...
Read More...