Womens Asia Cup 2024 : आशिया चषकात टीम इंडियाची विजयी सुरुवात, पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव
Asia Cup 2024 : महिला आशिया चषक 2024 चा पहिला सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात श्रीलंकेतील रंगिरी डंबुला आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारतीय महिला संघाने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला आहे. या सामन्यात टीम…
Read More...
Read More...