Browsing Category

खेळविश्व

दुबईचा किंग कोण? आज भारत-पाकिस्तान एकमेकांशी भिडणार!

दुबई - ज्या दिवसाची भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघाचे चाहते आतुरतेने वाट पाहत होते, अखेर तो दिवस आला असून प्रतीक्षेची वेळ संपली. आज दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी20 विश्वचषक 2021 मधील 'सुपर 12' फेरीचा…
Read More...

‘सुपर 12’ फेरीचे चित्र स्पष्ट, पाहा कोणते 12 संघ विजेतेपदासाठी खेळणार

शारजाह - आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेची पहिली म्हणजेच पात्रता फेरी संपली आहे. पात्रता फेरीमध्ये 'अ' गटातून श्रीलंका आणि नामिबिया तर 'ब' गटातून स्कॉटलंड आणि बांगलादेश या संघानी 'सुपर 12' फेरीत धडक मारली आहे. ओमान, पापुआ न्यू गिनी, आयर्लंड…
Read More...

T20 WC: स्कॉटलँडचा संघ ‘सुपर 12’ फेरीमध्ये दाखल!

आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता फेरीतील 'ब' गटातून कोणते 2 संघ 'सुपर 12' फेरीमध्ये जातील हे स्पष्ट झाले आहे. 'ब' गटातील सर्व सामने संपले असून स्कॉटलँडच्या संघाने पहिलं तर बांगलादेश संघाने दुसरं स्थान मिळवलं आहे. Top of Group B…
Read More...

बांगलादेशने केला ओमानचा पराभव, सुपर-12 च्या आशा कायम!

मस्कट - बांगलादेशने (Bangladesh) पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात ओमानचा (Oman) 26 धावांनी पराभव करत टी -20 विश्वचषकातील आपले आव्हान कायम ठेवले आहे. 'ब' गटात असलेल्या बांगलादेशचा पात्रता फेरीतील हा पहिला विजय ठरला आहे. पहिल्या सामन्यात…
Read More...

भारताचा ‘सिक्सर किंग’ युवराज सिंगला अटक..!

नवी दिल्ली - भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू युवराज सिंगला (Yuvraj Singh) हरियाणा पोलिसांनी अनुसूचित जातींबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल अटक केली होती. मात्र, काही काळानंतर त्यांची अंतरिम जामिनावर सुटकाही झाली. युवराज…
Read More...

कोलकाताचा पराभव करत चेन्नई चौथ्यांदा बनली IPL चॅम्पियन

दुबई - कोलकाताविरुद्ध (Kolkata Knight Riders) झालेल्या IPL 2021 च्या अंतिम सामन्यात चेन्नईने (Chennai Super Kings) 27 धावांनी विजय मिळवत चौथ्यांदा IPL चं विजेतेपद मिळवलं आहे. यापूर्वी 2010, 2011 आणि 2018 मध्ये चेन्नईने ही स्पर्धा जिंकली…
Read More...

नव्या जर्सीसह भारतीय संघ खेळणार टी-20 विश्वचषक!

नवी दिल्ली - टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ 24 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहेत. या आधी भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) टीम इंडियाच्या नव्या जर्सीचे अनावरण केले आहे. बीसीसीआयने ट्विटरवर विराट कोहली, रोहित…
Read More...

आयपीएल क्वालिफायर 2: आज दिल्ली-केकेआरसाठी ‘करो या मरो’चा सामना

आयपीएल 14 च्या क्वालिफायर 2 मध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघ बुधवारी शारजाहमध्ये आमने- सामने येणार आहेत. आपल्या पहिल्या IPL विजेतेपदाच्या शोधात असलेल्या दिल्लीला चांगल्या फॉर्ममध्ये असणाऱ्या कोलकाताच्या आव्हानाला सामोरे…
Read More...

केकेआरने बंगळुरूचा पराभव करत विराटसेनेला दाखवला बाहेरचा रस्ता!

शारजा - आयपीएल 2021 च्या एलिमेनेटर सामन्यात सोमवारी कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 4 गडी राखून पराभवर केला. या विजयासह कोलकाता संघाने क्वालिफायर 2 गाठले आहे. तर विराट कोहलीच्या बंगळुरू संघाचं आव्हान संपुष्ठात आलं आहे.…
Read More...

दिल्लीचा पराभव करत चेन्नईचा संघ IPLच्या अंतिम फेरीत दाखल

दुबई - इंडियन प्रीमियर लीग 2021 च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) 4 गडी राखून पराभव केला. चेन्नईने या विजयासह आयपीएल स्पर्धेच्या अंतिम फेरीतही प्रवेश केला आहे.…
Read More...