Browsing Category

खेळविश्व

विराटच्या जागी रोहित नव्हे ‘हा’ असेल भारताचा नवा कर्णधार!

नवी दिल्ली - टी-20 विश्वचषक 2021 मध्ये भारतीय संघाची कामगिरी अत्यंत खराब झाली आहे. या संघाने आतापर्यंतचे खेळले गेलेले दोन्ही सामने गमावले आहेत. तर खेळाडूंनीही आपल्याला थकवा येत असल्याची तक्रार केली आहे. हे लक्षात घेऊन बीसीसीआयने…
Read More...

जोस बटलरने श्रीलंकेविरुद्ध झळकावलं दमदार शतक!

शारजाह - इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जोस बटलरने आयसीसी T20 विश्वचषक 2021 मधील पहिलं-वहिलं शतक आपल्या नावावर केलं आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात जोस बटलरने 67 चेंडूत धमाकेदार 101 धावांची शतकी खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर इंग्लंडने…
Read More...

अखेर इशान किशनला मिळाली संधी!

दुबई - टी-२० विश्वचषक 2021 च्या न्यूझीलंडविरुद्धच्या 'करो या मरो' सामन्यात विराटने सूर्यकुमार यादव आणि भुवनेश्वर कुमारला संघाबाहेर ठेवत इशान किशन आणि शार्दुल ठाकूरला संघात स्थान दिले होते. पाहा भारतीय संघाची 'प्लेइंग XI' ???? Team…
Read More...

भारताचा पुन्हा पराभव, न्यूझीलंडचा ‘विराट’सेनेवर ८ गडी राखून विजय!

दुबई - टी-२० विश्वचषक 2021 च्या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात आज भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघ 20 ओव्हर्समध्ये फक्त 110 धावा करू शकली. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या…
Read More...

एकाच सामन्यात 100 धावा आणि 10 विकेट घेणाऱ्या दिग्गज क्रिकेटपटूचे निधन

ऑस्ट्रेलियन संघाचे दिग्गज खेळाडू अ‍ॅलन डेव्हिडसन (Alan Davidson) यांचे आज निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. डेव्हिडसन यांनी ऑस्ट्रेलियासाठी एकूण 44 कसोटी सामने खेळले आहेत. डेव्हिडसन हे डावखुरे वेगवान गोलंदाज होते. त्यांनी आपल्या कसोटी…
Read More...

T20 WC: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वानिंदू हसरंगाने घेतली हॅट्ट्रिक

शारजाह - आयसीसी T20 विश्वचषकात शनिवारी झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेच्या वानिंदू हसरंगाने हॅट्ट्रिक साजरी केली आहे. या विश्वचषकातील ही दुसरी हॅट्ट्रिक ठरली आहे. 14.6 - ???? (Aiden Markram) 17.1 - ???? (Temba…
Read More...

टी20 विश्वचषकात पाकिस्तानने साजरा केला सलग तिसरा विजय!

दुबई - आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ मध्ये पाकिस्तान संघाने सलग तिसरा विजय मिळवला आहे. शुक्रवारी झालेल्या सामन्यात पाकने अफगाणिस्तानचा 5 गडी राखून रोमहर्षक पराभव केला. या विजयासह पाकिस्तान संघाने विजयाची हॅट्ट्रीकही साजरी केली आहे. यापूर्वी…
Read More...

देशाशी गद्दारी करण्यापेक्षा मी माझा जीव देईन, पाहा शमीचा भावूक व्हिडीओ

टी20 विश्वचषक 2021 च्या सुपर 12 फेरीतील पहिल्यात सामन्यात भारतीय संघाला पाकिस्तानविरुद्ध 10 विकेट्सने लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला होता. विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय संघ पाकिस्तानकडून पराभूत झाला होता. हा सामना संपल्यानंतर…
Read More...

PAK vs NZ: भारताच्या जावयाने पाकिस्तानला जिंकवलं

दुबई - आयसीसी टी-20 विश्वचषकात मंगळवारी खेळेल्या गेलेल्या 'सुपर 12' फेरीच्या सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडला 5 विकेट्सने हरवले. या सामन्यात पाक संघाने गोलंदाजीपाठोपाठ अप्रतिम फलंदाजीचं दर्शन घडवत हा सामना जिंकला. 'सुपर 12' फेरीमध्ये पाकचा…
Read More...

न्यूझीलंडला बसला मोठा धक्का, हा दिग्गज खेळाडू विश्वचषकातून बाहेर

दुबई - न्यूझीलंड क्रिकेट संघाला एक मोठा धक्का बसला आहे. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन सध्या सुरू असलेल्या आयसीसी टी20 विश्वचषकातून बाहेर पडला आहे. पायाला झालेल्या दुखापतीमुळे फर्ग्युसन या मोठ्या स्पर्धेतून बाहेर पडला आहे.…
Read More...