Browsing Category

खेळविश्व

अ‍ॅशेस मालिका: जॉनी बेयरस्टोच्या शतकाने इंग्लंडचा डाव सावरला!

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात सध्या अ‍ॅशेस कसोटी मालिकेतील चौथा सामना सुरु आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघाने ८ विकेट्स गमावत ४१६ धावांवर आपला डाव घोषित केला होता. यानंतर फलंदाजीस आलेल्या इंग्लंड संघाच्या पहिल्या चार…
Read More...

वाढदिवस भारताच्या पहिल्या विश्वविजयी कर्णधाराचा!

"पाजी की कर रहे हो?" "इंटरव्यू इंग्लिश विच है!!" "तुस्सी क्या बोलोगे?!" नवजवान नवज्योत सिंग सिद्धू कपिल देव ला अज्ञात गोष्टीची भीती दाखवत बोलला. सर्वार्थाने रांगडा कपिल देव रामलाल निखंज तितक्याच बेदरकारपणे बोलला, "जो होगा देखा जाएगा".…
Read More...

BBL ठरतंय कोरोनाचा हॉटस्पॉट, दिग्गज अष्टपैलू खेळाडू मॅक्सवेलला कोरोनाची लागण!

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलला कोरोनाची लागण झाली आहे. मॅक्सवेल सध्या ऑस्ट्रेलियाची टी-२० लीग स्पर्धा बिग बॅश लीग खेळत आहे. त्यामुळे पूर्ण बिग बॅश लीगवरच कोरोनाचं सावट निर्माण झालं आहे. जगभरासह…
Read More...

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्स न्यूझीलंडला धूळ चारत बांगलादेशने मिळवला अविश्वसनिय विजय!

बांगलादेश संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात 8 गडी राखून दमदार विजय मिळवत मोठा इतिहास रचला आहे. बांगलादेशला आपल्या दुसऱ्या डावात विजयासाठी 40 धावांची गरज होती. या लहान आव्हानाचा पाठलाग करताना…
Read More...

क्विंटन डी कॉक – द फॅमिली मॅन

दक्षिण आफ्रिकेचे लक्ष्य तसे फार दूर होते. पहिल्या डावामध्ये त्यांची फलंदाजी कोसळल्यानंतर भारताने त्यांच्यासमोर ३०५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. ९४/४ ही परिस्थिती असताना कर्णधार एल्गारच्या जोडीला आला क्विंटन डी कॉक. दोघांच्या ३६ धावांच्या…
Read More...

‘सार्वभौम क्रिकेट राजा ‘भारत’! ‘विराट’सेनेचा दक्षिण आफ्रिकेवर…

गॅब्बा का घमंड। ब्रिस्बेन का भौकाल। लॉर्ड्स पर ललकार। ओव्हल की ऊंचाई। और सेंच्युरियन कि शहनाई।। भारतीय क्रिकेट संघाने सरत्या वर्षात अनेक संस्मरणीय कसोटी शीलालेख क्रिकेटच्या अनेक महान तीर्थक्षेत्री लिहिले! गेल्या दोनेक वर्षांत हा संघ…
Read More...

हरभजन सिंग – वादळी कारकीर्द, औपचारिक शेवट…

२५ मार्च १९९८ ते २४ डिसेंबर २०२१. हरभजन सिंगने जरी २०१६ नंतर भारतातर्फे एकही सामना खेळलेला नसला तरी त्याच्या कारकिर्दीवर खऱ्या अर्थाने पडदा पडला तो २४ तारखेला. औपचारिक घोषणा करून या गुणी गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा निरोप घेतला.…
Read More...

ऑस्ट्रेलियाने उडवला इंग्लंडचा धुव्वा, ॲशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाची ३-० ने विजयी आघाडी

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ॲशेस कसोटी मालिकेत इंग्लंडच्या संघाची लाजीरवाणी कामगिरी सुरूच आहे. त्यामुळेच इंग्लंडचा मेलबर्नमध्ये कसोटी सामन्यात मोठ्या खेळीचा प्रयत्न अपयशी ठरला आणि त्यांना लाजीरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. ॲशेस मालिकेतील…
Read More...

भारताला ऐतिहासिक ‘दक्षिण’ दिग्विजयाची संधी! विराटसेना इतिहास रचणार का?

भारतीय क्रिकेट संघाची पोतडी श्रीमंतीने भरलेली आहे. त्यात वनडे आणि टि२० विश्वचषक आहेत, चॅम्पियन्स ट्रॉफी आहे, एशिया कप आहे, अगदी श्रीलंका-वेस्टइंडीज पासून इंग्लंड-ऑस्ट्रेलिया पर्यंत सर्व देशात जिंकलेल्या कसोटी मालिका आहेत. मात्र अजून एका…
Read More...

‘फिनीक्स’ स्टीव्ह स्मिथच्या आयुष्यातील एक वर्तुळ पूर्ण!

ऑस्ट्रेलियामध्ये सर्वात महत्वाचे पद कोणते असेल तर ते देशाच्या पंतप्रधानांचे आणि त्या खालोखाल ऑस्ट्रेलियन कसोटी कर्णधाराचे, अशी मान्यता आहे. अनेकदा तर वर्तणुकीबाबतीत क्रिकेट कर्णधाराकडून जास्त अपेक्षा ठेवल्या जातात. म्हणूनच जेव्हा २०१८ मध्ये…
Read More...