Browsing Category

खेळविश्व

भारताला मोठा धक्का, हा खेळाडू संपूर्ण कसोटी मालिकेतून पडला बाहेर!

कानपूर - न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. टीम इंडियाचा सलामीवीर केएल राहुल दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. केएल राहुलच्या जागी आता सूर्यकुमार यादवचा संघात समावेश करण्यात आला…
Read More...

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचा थरार: अखेरच्या चेंडूत ५ धावा हव्या असताना शाहरूखने ठोकला षटकार…

दिल्ली - तमिळनाडूने सलग दुसऱ्यांदा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले आहे. सोमवारी दिल्लीत खेळल्या गेलेल्या अत्यंत रोमांचक सामन्यात तामिळनाडूने कर्नाटकचा चार गडी राखून पराभव केला. या सामन्यात शाहरूख खानने संघाच्या विजयासाठी…
Read More...

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत विराटची जागा घेणार ‘हा’ फलंदाज

नवी दिल्ली - टीम इंडिया 25 नोव्हेंबरपासून न्यूझीलंडविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. पहिल्या कसोटीत कर्णधार विराट कोहली विश्रांतीवर असणार त्यामुळे कर्णधारपदाची जबाबदारी अजिंक्य रहाणेकडे सोपवण्यात आली आहे. या मालिकेसाठी टीम…
Read More...

पाहा व्हिडिओ: अबुधाबीत लिव्हिंगस्टोनचं वादळ, 6 चेंडूत ठोकल्या 32 धावा

अबुधाबी - टी-10 लीगमध्ये शनिवारी खेळल्या गेलेल्या एका सामन्यात इंग्लंडचा फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोनने वादळी फलंदाजी करताना एकाच षटकात दोन चौकार आणि चार षटकार ठोकत 32 धावा चोपल्या. नॉर्दर्न वॉरियर्स आणि टीम अबुधाबी यांच्यात खेळलेल्या या…
Read More...

रोहितच्या नेतृत्वाची कमाल, भारताने न्यूझीलंडला दिला 3-0 ने व्हाईटवॉश

कोलकाता - भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन टी20 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना भारताने 73 धावांनी जिंकून ही मालिका 3-0 ने आपल्या नावावर केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने न्यूझीलंडला व्हाईटवॉश देत…
Read More...

पुढच्या आयपीएलमध्ये धोनी खेळणार का? पाहा काय म्हणाला धोनी!

चेन्नई -  इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) चेन्नईसाठी खेळणारा आणि भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीबाबत एक बातमी समोर आली आहे. पुढील आयपीएलमध्ये सहभागी होणार की नाही, याबाबत सध्यातरी आपण कोणताही विचार केला नसल्याचे CSK चा कर्णधार एमएस…
Read More...

न्यूझीलंडविरूद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात भारताचा दणदणीत विजय, मालिकाही जिंकली

रांची - दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात न्यूझीलंडने भारतासमोर विजयासाठी १५४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने ७ विकेट राखत हा सामना जिंकला आहे. या विजयासह ३ सामन्यांच्या या मालिकेती भारताने २-० अशी विजयी…
Read More...

धक्कादायक निर्णय, एबी डिव्हिलियर्सने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून घेतली निवृत्ती

क्रिकेटविश्वातील दिग्गज फलंदाज आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सने एक ट्वीट करत आपण सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले आहे आहे. डिव्हिलियर्सने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ' माझ्यासाठी हा एक…
Read More...

महिला सहकाऱ्याला अश्लील फोटो आणि घाणेरडे मेसेज पाठवणाऱ्या टीम पेनने सोडलं ऑस्ट्रेलियन संघाचं…

इंग्लंडविरुद्धच्या ऍशेस मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. कसोटी संघाचा कर्णधार टीम पेनने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. टिम पेनवर महिला सहकाऱ्याला अश्लील छायाचित्रे आणि आक्षेपार्ह संदेश पाठवल्याचा आरोप आहे. टिम…
Read More...

पाहा व्हिडिओ: रोहित शर्माने मोहम्मद सिराजवर उगारला हात, व्हिडिओ व्हायरल!

जयपूर - न्यूझीलंडविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना बुधवारी जयपूरमध्ये खेळला गेला. या सामन्यात भारताने पाहुण्या संघाचा ५ गडी राखून पराभव करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पण सामन्यादरम्यान, भारतीय डगआउटमधून एक व्हिडिओ…
Read More...