Browsing Category

खेळविश्व

क्विंटन डी कॉक – द फॅमिली मॅन

दक्षिण आफ्रिकेचे लक्ष्य तसे फार दूर होते. पहिल्या डावामध्ये त्यांची फलंदाजी कोसळल्यानंतर भारताने त्यांच्यासमोर ३०५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. ९४/४ ही परिस्थिती असताना कर्णधार एल्गारच्या जोडीला आला क्विंटन डी कॉक. दोघांच्या ३६ धावांच्या…
Read More...

‘सार्वभौम क्रिकेट राजा ‘भारत’! ‘विराट’सेनेचा दक्षिण आफ्रिकेवर…

गॅब्बा का घमंड। ब्रिस्बेन का भौकाल। लॉर्ड्स पर ललकार। ओव्हल की ऊंचाई। और सेंच्युरियन कि शहनाई।। भारतीय क्रिकेट संघाने सरत्या वर्षात अनेक संस्मरणीय कसोटी शीलालेख क्रिकेटच्या अनेक महान तीर्थक्षेत्री लिहिले! गेल्या दोनेक वर्षांत हा संघ…
Read More...

हरभजन सिंग – वादळी कारकीर्द, औपचारिक शेवट…

२५ मार्च १९९८ ते २४ डिसेंबर २०२१. हरभजन सिंगने जरी २०१६ नंतर भारतातर्फे एकही सामना खेळलेला नसला तरी त्याच्या कारकिर्दीवर खऱ्या अर्थाने पडदा पडला तो २४ तारखेला. औपचारिक घोषणा करून या गुणी गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा निरोप घेतला.…
Read More...

ऑस्ट्रेलियाने उडवला इंग्लंडचा धुव्वा, ॲशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाची ३-० ने विजयी आघाडी

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ॲशेस कसोटी मालिकेत इंग्लंडच्या संघाची लाजीरवाणी कामगिरी सुरूच आहे. त्यामुळेच इंग्लंडचा मेलबर्नमध्ये कसोटी सामन्यात मोठ्या खेळीचा प्रयत्न अपयशी ठरला आणि त्यांना लाजीरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. ॲशेस मालिकेतील…
Read More...

भारताला ऐतिहासिक ‘दक्षिण’ दिग्विजयाची संधी! विराटसेना इतिहास रचणार का?

भारतीय क्रिकेट संघाची पोतडी श्रीमंतीने भरलेली आहे. त्यात वनडे आणि टि२० विश्वचषक आहेत, चॅम्पियन्स ट्रॉफी आहे, एशिया कप आहे, अगदी श्रीलंका-वेस्टइंडीज पासून इंग्लंड-ऑस्ट्रेलिया पर्यंत सर्व देशात जिंकलेल्या कसोटी मालिका आहेत. मात्र अजून एका…
Read More...

‘फिनीक्स’ स्टीव्ह स्मिथच्या आयुष्यातील एक वर्तुळ पूर्ण!

ऑस्ट्रेलियामध्ये सर्वात महत्वाचे पद कोणते असेल तर ते देशाच्या पंतप्रधानांचे आणि त्या खालोखाल ऑस्ट्रेलियन कसोटी कर्णधाराचे, अशी मान्यता आहे. अनेकदा तर वर्तणुकीबाबतीत क्रिकेट कर्णधाराकडून जास्त अपेक्षा ठेवल्या जातात. म्हणूनच जेव्हा २०१८ मध्ये…
Read More...

अमरनाथ यांची ‘अमर’कथा: गोष्ट भारताच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय शतकाची!

"मैनु पता है कि हो रहा है"!! संतापलेल्या लालाचे हे शब्द ऐकून तत्कालीन कर्णधार महाराजा कुमार विजयनगरम उर्फ विझी यांचे डोके फिरले. संघ मॅनेजर मेजर जॅक ब्रिटन-जोन्स यांनी शिस्तभंगाची कार्यवाही करत त्याला मायदेशी पाठवले. साल होते १९३६, त्या…
Read More...

दादा VS विराट: मैदानाबाहेरही विराटची शानदार टोलेबाजी!

मुंबई - आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला भारताचा वनडे आणि टी२० संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने एक तुफानी पत्रकार परिषद घेत अनेक खुलासे करत सर्वांनाच जोरदार धक्का दिला. आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील वनजे मालिकेत आपण खेळण्यासाठी…
Read More...

अशा जन्मल्या ‘अ‍ॅशेस’

"हे केलं जाऊ शकतं" ("This can be done") ऑस्ट्रेलियाच्या धडाडणाऱ्या वेगवान गोलंदाज फ्रेड स्पॉप्पोर्थ यांच्या या वाक्याने क्रिकेटचा इतिहास घडला. अजूनही ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे खेळाडू अगदी इतर मालिका सोडा, पण विश्वचषकापेक्षा सुद्धा कशाला…
Read More...

सीएसके चा ‘इंटर्न’: ऋतुराज गायकवाड

मुंबई विरुद्ध चेन्नई आयपीएलच नाही तर क्रिडा विश्वातील चर्चिली जाणारी रायव्हलरी. आयपीएलचा तेरावा हंगाम स्थगित व्हायचा आधी झालेल्या एका चेन्नई विरूद्ध मुंबई सामन्यात चेन्नईच्या संघाने दिलेल्या २१९ धावांचा आव्हानाचा कायरन पोलार्ड नामक वादळाने…
Read More...