Browsing Category

खेळविश्व

India vs Ireland: भारताच्या पोरींची कमाल; वनडेत रचली इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या, पुरूष…

India vs Ireland: भारतीय महिला क्रिकेट संघाने इतिहास रचला आहे. आयर्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या सामन्यात, टीम इंडियाने एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या नोंदवली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ५० षटकांत ५ गडी गमावून ४३५…
Read More...

IPL 2025: पंजाब किंग्जने नवीन कर्णधाराची घोषणा केली, ‘या’ अनुभवी खेळाडूकडे सोपवली…

IPL 2025: पंजाब किंग्ज (PBKS) ने इंडियन प्रीमियर लीग 2025 साठी त्यांचा कर्णधार जाहीर केला आहे. पंजाब किंग्जने त्यांच्या नवीन कर्णधाराची घोषणा एका अनोख्या पद्धतीने केली. बिग बॉस 18 च्या वीकेंड का वार एपिसोडमध्ये सुपरस्टार सलमान खानने श्रेयस…
Read More...

Indian Premier League 2025: क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची! ‘या’ तारखेपासून रंगणार आयपीएल २०२५चे सामने

Indian Premier League 2025: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 मार्चमध्ये सुरू होईल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी रविवारी ही माहिती दिली. बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी आयपीएलच्या 18 व्या…
Read More...

Martin Guptill: विश्वचषकात द्विशतक झळकावणाऱ्या ‘या’ खेळाडूने केली निवृत्तीची घोषणा

Martin Guptill Retirement : न्यूझीलंडच्या दिग्गज फलंदाजांपैकी एक असलेल्या मार्टिन गप्टिलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 38 वर्षीय गुप्टिलने 2009 ते 2022 पर्यंत म्हणजेच 14 वर्षे न्यूझीलंड क्रिकेट संघासाठी चांगली कामगिरी…
Read More...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विनोद कांबळींना मोठी मदत, 5 लाख रुपये जाहीर

भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. सोमवारी अचानक त्याची तब्येत बिघडली होती. त्यानंतर त्याला ठाण्याच्या एका रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सध्या कांबळीची तब्येत स्थिर आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ…
Read More...

अक्षर पटेलची पत्नी मेहानं दिला मुलाला जन्म, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज

भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू अक्षर पटेलने खूप आनंदाची बातमी दिली आहे. अक्षरची पत्नी मेहा हिने मुलाला जन्म दिला आहे. अक्षरने मंगळवारी संध्याकाळी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना ही माहिती दिली. 19 डिसेंबरला मेहाला मुलगा झाला.…
Read More...

Champions Trophy 2024 : ICC नं चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलसाठी दोन ठिकाणं का जाहीर केली? संपूर्ण प्रकरण…

Champions Trophy 2025 : ICC ने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे वेळापत्रक जाहीर केले आहे. हायब्रीड मॉडेलमध्ये खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार असून विजेतेपदाचा सामना 9 मार्चला होणार आहे. भारतीय संघ आपले सर्व सामने…
Read More...

Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान ‘या’…

Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या स्पर्धेला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार असून अंतिम सामना 9 मार्च रोजी होणार आहे. टीम इंडिया पुढील वर्षी होणाऱ्या स्पर्धेतील आपले सर्व सामने दुबईत…
Read More...

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियात मोठा बदल, पाहा संघ

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. टीम इंडियात एक बदल झाला आहे. आर अश्विनच्या जागी तनुष कोटियनचा समावेश करण्यात आला आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर अश्विनने निवृत्ती…
Read More...

सचिनचा मित्र विनोद कांबळीची प्रकृती चिंताजनक, रुग्णालयात केलं दाखल

टीम इंडियाचा माजी फलंदाज विनोद कांबळी यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. शनिवारी (21 डिसेंबर) रात्री उशिरा त्यांना ठाण्यातील आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या सर्व आवश्यक चाचण्या केल्या जात आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.…
Read More...