Browsing Category

खेळविश्व

Women’s World Cup: भारतीय संघाला पराभवाचा मोठा धक्का!

महिला वर्ल्ड कप स्पर्धेत (Women's World Cup) वेस्ट इंडिज विरूद्ध मोठा विजय मिळवलेल्या टीम इंडियाने इंग्लंड विरूद्धच्या सामन्यात (India Women vs England Women) मोठी निराशा केली आहे. इंग्लंड विरूद्धच्या महत्त्वाच्या सामन्यामध्ये भारतीय महिला…
Read More...

IPL च्या सर्व 10 संघांच्या खेळाडूंची संपूर्ण यादी, पाहा कोणता खेळाडू कितीला विकला गेला

इंडियन प्रीमियर लीग IPL 2022 साठी सर्व 10 संघांनी त्यांचे पूर्ण ताकदीचे संघ बनवले आहेत. या लिलावात सर्वात महागडा खेळाडू मुंबई इंडियन्सचा इशान किशन होता, त्याला मुंबईच्या संघाने 15.25 कोटी रुपये खर्चून विकत घेतले. याशिवाय सर्व संघांनी आपले…
Read More...

IPL २०२२; एका क्लिकवर मिळवा ‘टाटा आयपीएलचे’ संपूर्ण वेळापत्रक

चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स (CSK Vs KKR) यांच्यात २६ मार्च रोजी आयपीएलचा पहिला सामना होणार आहे. पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार असून, हा सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल. आयपीएल २०२२ लीगचा शेवटचा सामना…
Read More...

IPL 2022: खबरदार! बायो बबलचे उल्लंघन केल्यास बंदीपासून ते कोट्यवधीचा दंड, वाचा BCCI चे अद्दल घडवणारे…

आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धा येत्या 26 मार्चपासून सुरु होणार आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांनी आपला सराव सुरु केला आहे. स्पर्धेची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. कोरोना…
Read More...

स्मृती मंधानासाठी बॅड न्यूज, शतक करूनही बसला मोठा धक्का

खराब फॉर्ममध्ये असलेली भारतीय महिला क्रिकेट टीमची कर्णधार मिताली राज (Mithali Raj) हिला आयसीसी वनडे क्रमवारीमध्ये मोठा (ICC Rankings) धक्का बसला आहे. चौथ्या क्रमांकावर असलेली मिताली राज आता तीन स्थान खाली सातव्या क्रमांकावर आली आहे. तर…
Read More...

धक्कादायक! लाईव्ह मॅचवेळी भारताच्या आंतरराष्ट्रीय कबड्डीपटूची हत्या

जलंधर - पंजाबच्या जलंधरमध्ये सोमवारी संध्याकाळी कबड्डी खेळाडूची (Kabaddi Player Shot Dead) गोळी मारून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली. एका कबड्डी स्पर्धेदरम्यान काही अज्ञातांनी गोळीबार केला. आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू संदीप नंगल…
Read More...

IPL 2022 : सगळ्या टीमचे कॅप्टन जाहीर, 8 भारतीय तर 2 परदेशी दिग्गजांकडे नेतृत्व

आयपीएल 2022 ला (IPL 2022) आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. 26 मार्चपासून आयपीएलच्या यंदाच्या मोसमाला सुरूवात होणार आहे. पहिलाच सामना गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (CSK vs KKR) यांच्यामध्ये होणार आहे. आयपीएलच्या…
Read More...

IPL 2022 : दिल्ली कॅपिटल्सची नवी जर्सी लॉन्च!

IPL 2022 ची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे. अशातच पंतच्या दिल्ली कॅपिटल्स संघाने आपली नवी जर्सी लॉन्च केली आहे Delhi Capitals unveil their new jersey. दिल्ली कॅपिटल्सने ट्विटरवर एक एक व्हिडीओ शेअर करत आपल्या नव्या कोऱ्या जर्सीचे आनावरण केले…
Read More...

Women’s World Cup : स्मृती मंधानाची बॅट तळपली, वेस्ट इंडिज विरूद्ध दमदार शतक!

टीम इंडियाची प्रमुख बॅटर स्मृती मंधानाने (Smriti Mandhana) या वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिले शतक झळकावले आहे. न्यूझीलंडमध्ये सूरू असलेल्या महिला वर्ल्ड कपमध्ये (Women's World Cup) भारताची लढत वेस्ट इंडिज विरूद्ध (India Women vs West Indies…
Read More...