Lucknow v Mumbai: मुंबई इंडियन्सचा संघ आता तरी जिंकणार का?
इंडियन प्रीमियर लीगचे विजेतेपद पाच वेळा जिंकणारा मुंबई इंडियन्स Mumbai Indians संघ आयपीएल 2022 मध्ये सलग सात सामने गमावल्यानंतर गुणतालिकेत सर्वात शेवटच्या स्थानी आहे. आज रोहित शर्माच्या संघाचा सामना आज लोकेश राहुलच्या लखनऊ सुपर जायंट्सशी…
Read More...
Read More...