Browsing Category

खेळविश्व

जाणून घेऊयात IPL मध्ये सर्वात जलद १००० धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंबद्दल, तेंडुलकर आजही अव्वल

आयपीएलच्या १५ IPL 2022 हंगामातील तिसाव्या सामन्यात राजस्थानचा फलंदाज देवदत्त पडीक्कलने Devdutt Padikkal एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध ब्रेबॉर्न स्टेडियमवर १८ एप्रिलला खेळण्यात आलेल्या सामन्यात देवदत्त…
Read More...

आर. माधवनचा मुलगा वेदांतने भारताचे नाव उंचावले, जलतरणात देशासाठी जिंकले सुवर्णपदक

अभिनेता आर माधवनचा r madhavan मुलगा वेदांत माधवन Vedaant Madhavan सध्या त्याच्या कामामुळे चर्चेचा विषय ठरत आहे. वेदांत एक उत्तम जलतरणपटू म्हणून सर्वांसमोर उदयास येत आहे. कोपनहेगन येथील डॅनिश ओपन 2022 Danish Open 2022 मध्ये पुरुषांच्या 800…
Read More...

स्टार फुटबॉलपटू रोनाल्डोच्या नवजात मुलाचे निधन, ट्विटरवर दिली माहिती

पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डोच्या नवजात बाळाचे निधन झाले आहे Cristiano Ronaldo Son Death. रोनाल्डोने 18 एप्रिलला रात्री उशिरा ट्वीट करून ही धक्कादायक माहिती दिली आहे. रोनाल्डो आणि त्याची पत्नी जॉर्जिना यांनी संयुक्त…
Read More...

IPL 2022; राजस्थानचा कोलकातावर सात धावांनी विजय, युझवेंद्र चहलने एकाच षटकात घेतल्या 4 विकेट्स

आयपीएलच्या 15 व्या हंगामातील 30 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात खेळला गेला. ब्रेबॉर्न स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम…
Read More...

कार-ट्रकच्या धडकेत 18 वर्षीय भारतीय खेळाडूचा मृत्यू

क्रीडा विश्वातून रविवारी एक दु:खद बातमी समोर आली. टेबल टेनिसपटू दीनदयालन विश्वाचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. माजी क्रीडा मंत्री किरेन रिजिजू, क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आदींनी सोशल मीडियावर…
Read More...

दिल्ली कॅपिटल्सच्या संघात कोरोनाची एन्ट्री, मिचेल मार्शसह ४ जणांना कोरोनाची लागण

दिल्ली कॅपिटल्सला delhi capitals कोरोनाचा फटका बसला आहे. दिल्लीचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्शचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे Mitchell Marsh Covid positive. मिचेल मार्शसह दिल्लीच्या हॉटेल स्टाफमधील ३ सदस्य, आणि एक डॉक्टर आणि सोशल मीडिया…
Read More...

सामना जिंकला-शतक ठोकले, तरीही KL राहुलला 12 लाखांचा दंड, जाणून घ्या काय आहे कारण

16 एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स (LSG) ने मुंबई इंडियन्स (MI) चा पराभव केला. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनौने संघाने या मोसमात आता 4 विजय मिळवले आहेत. शानदार शतक झळकावणारा केएल राहुल विजयाचा हिरो ठरला पण त्याला दंडही…
Read More...

मुंबईच्या खराब कामगिरीवर लसिथ मलिंगाने दिला ‘हा’ खास संदेश

इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये सर्वाधिक 5 वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्स (MI) ची 2022 च्या मोसमात अवस्था खूपच वाईट झाली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील या संघाने आयपीएलच्या इतिहासातील पहिले सलग 6 सामने गमावले आहेत. चालू मोसमात…
Read More...

IPL २०२२: लखनौ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सचा १८ धावांनी केला पराभव

पाच वेळा IPL चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्सला IPL २०२२ मध्ये सलग सहाव्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे Mumbai Indians SIX successive loss. शनिवारी झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सचा १८ धावांनी पराभव केला आहे.…
Read More...

मुंबईचा संघ आता तरी जिंकणार का? लखनऊविरुद्ध विजय अनिवार्य

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चे विजेतेपद पाच वेळा जिंकणारा मुंबई इंडियन्स संघ आयपीएल 2022 मध्ये सलग पाच सामने गमावल्यानंतर गुणतालिकेत सर्वात शेवटच्या स्थानी आहे. आता रोहित शर्माच्या संघाचा सामना शनिवारी लोकेश राहुलच्या लखनौ सुपर जायंट्सशी…
Read More...