Browsing Category

खेळविश्व

IPL 2022: ‘या’ ठिकाणी रंगणार आयपीएलच्या अंतिम सामन्याचा थरार

आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील अर्धे सामने संपले आहेत. त्यानंतर अंतिम आणि क्वॉलिफायर सामने कोणत्या स्टेडियमवर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. दरम्यान, बीसीसीआयचे सचिव जय शाहा यांनी अंतिम आणि क्वॉलिफायर सामने कोणत्या स्टेडीयमवर…
Read More...

पृथ्वी शॉ बनला आलिशान अपार्टमेंटचा मालक; किंमत तब्बल ‘इतके’ कोटी

पृथ्वी शॉ उंचीने लहान आहे मात्र त्याची स्वप्ने नेहमीच मोठी राहिली आहेत. त्याने आपल्या स्वप्नांना पंख दिले आणि तो यशाची शिडी चढत गेला. तो अवघ्या चार वर्षांचा असताना त्याच्या आईचे निधन झाले. यानंतर त्याच्या वडिलांनी त्याची काळजी घेतली आणि…
Read More...

पोलार्डच्या जागी निकोलस पूरन बनला वेस्ट इंडिजचा नवा कर्णधार

किरॉन पोलार्डने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर, वेस्ट इंडिज क्रिकेटने आता टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेटसाठी आपल्या नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे. स्फोटक निकोलस पूरनला आता वेस्ट इंडिजचा नवा कर्णधार बनवण्यात आले आहे.…
Read More...

IPL 2022: कोलकाताविरुद्धच्या सामन्यादरम्याम संजू सॅमसन पंचांवरच भडकला, पाहा व्हिडिओ

इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये सोमवारी झालेल्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने (KKR) राजस्थान रॉयल्सचा (RR) पराभव केला. कोलकात्याच्या सलग पराभवानंतर हा विजय निश्चित झाला आहे. सामना संपण्याच्या जवळ आला असताना, त्यावेळी वाद झाला. राजस्थान…
Read More...

पृथ्वी शॉवर मोठी कारवाई, लखनौविरुद्धच्या सामन्यात ‘या’ चुकीमुळे ठोठावण्यात आला दंड

इंडियन प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा पाचवा पराभव झाला आहे. रविवारी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने दिल्लीचा 6 धावांनी पराभव केला. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली नऊ सामन्यांत पाच विजयांसह सहाव्या क्रमांकावर…
Read More...

IPL 2022: मुंबईने उघडले विजयाचे खाते, राजस्थानचा पाच विकेट्स राखून केला पराभव

आयपीएल 2022 चा 44वा सामना राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने 8 गडी गमावून 158 धावा केल्या होत्या. मुंबई…
Read More...

मोठी बातमी: चेन्नईचा कर्णधार पुन्हा धोनीच, रवींद्र जडेजाने सोडले चेन्नईचे कर्णधारपद!

सध्या आयपीएल २०२२चा रणसंग्राम सुरू आहे. आतापर्यंत ४०हून जास्त सामने पार पडले आहेत. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार असलेल्या रवींद्र जडेजाने आपले कर्णधारपद सोडले आहे. त्यामुळे जडेजा आता चांगलाच चर्चेत…
Read More...

Rohit Sharma Birthday: रोहित शर्माचा आज 35वा वाढदिवस, जाणून घ्या रोहितच्या नावावर असलेले हे खास…

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आज (30 एप्रिल) रोजी त्याचा 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. तो सध्या आपल्या कुटुंबासह मुंबई इंडियन्स संघाच्या बायो बबलमध्ये आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त, रोहित शर्मा हंगामातील 9 वा सामना खेळण्यासाठी…
Read More...

IPL 2022: सलग आठ पराभवाच्या नामुष्कीनंतर मुंबई इंडियन्स आतातरी जिंकणार का?

आयपीएल 2022 चा 44 वा सामना शनिवारी राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स Rajasthan Royals vs Mumbai Indians यांच्यात होणार आहे. हा सामना मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर होणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता सामना सुरू होईल. या मोसमात मुंबईची…
Read More...

समांथा प्रभूच्या Oo Antava गाण्यावर विराटने केला जबरदस्त डांस, पाहा व्हिडिओ

तेलुगू आणि तामिळ सिनेमातील आघाडीची नायिका असलेली संमाथा प्रभूचा Samantha Ruth Prabhu आज वाढदिवस आहे. समांथानं प्रामुख्यानं दक्षिणात्य सिनेमे केले असले तरी तिचे फॅन्स संपूर्ण देशभरात आहेत. यावर्षी प्रदर्शित झालेल्या 'पुष्पा' सिनेमाने…
Read More...