Browsing Category

खेळविश्व

IPL 2022: पहिल्या क्वालिफायरमध्ये गुजरात-राजस्थान भिडणार, फायनलचे तिकीट कोणाला मिळणार?

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 चा पहिला क्वालिफायर सामना गुणतालिकेत पहिल्या क्रमांकाचा संघ गुजरात टायटन्स (Gujrat Titans) आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेला राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघ यांच्यात खेळला जाईल. हार्दीक पांड्या (Hardik…
Read More...

IPL 2022: प्लेऑफचे संपूर्ण वेळापत्रक; कधी, कुठे कोणाविरुद्ध होणार सामना एका क्लिकवर जाणून…

आयपीएलच्या १५व्या हंगामातील साखळी लढती संपल्या आहेत. अखेरच्या साखळी लढतीमध्ये पंजाब किंग्जने सनरायझर्स हैदराबादचा ५ विकेटनी पराभव केला. ही लढत होण्याआधीच प्लेऑफमधील चार संघ निश्चित झाले होते. २१ मे रोजी मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा…
Read More...

टिटमसने 400 मीटर फ्री स्टाइलमध्ये लेडेकीचा मोडला विश्वविक्रम

ऑलिम्पिक चॅम्पियन एरियार्न टिटमसने (Ariarne Titmus) आज (रविवार) ऑस्ट्रेलियन अजिंक्यपद स्पर्धेमध्ये (Australian championships) केटी लेडेकी (Katie Ledecky) हिचा 400 मीटर फ्रीस्टाइल प्रकारात विश्वविक्रम मोडीत काढला. तिने 3 मिनिटे 56.40 सेकंद…
Read More...

आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेसाठी भारतीय संघात दिनेश कार्तिकचं पुनरागमन, उमरान मलिकला मिळालं स्थान

BCCI ने रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 9 जूनपासून खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या T20I मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली India's T20I squad for south africa. टी-20 मालिकेव्यतिरिक्त इंग्लंड दौऱ्यावर होणाऱ्या कसोटी सामन्यासाठीही भारतीय…
Read More...

Video: मुंबईच्या विजयाने RCB च्या खेळाडूंचा डान्स, टीम डेविडच्या नावाने घोषणाबाजी

वानखेडे मैदानावर शनिवारी झालेल्या सामन्यामध्ये मुंबईने दिल्लीचा पराभव करत आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहचवले. मुंबईने सामना जिंकल्यानंतर आरसीबीच्या खेळाडूनं जंगी सेलिब्रेशन केले.. त्यांचा उत्साह पाहण्याजोगा होता.. आरसीबीने आपल्या अधिकृत ट्विटरवर…
Read More...

IPL 2022: मुंबईच्या विजयाने विराटच्या बंगळुरूला मिळालं प्लेऑफच तिकीट..

आज (शनिवारी) दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स आमनेसामने होते. दिल्लीला विजय मिळवून प्लेऑफ संघांच्या यादीत स्थान मिळवायचे होते, परंतु तसे होऊ शकले नाही. मुंबईच्या विजयामुळे आरसीबी प्लेऑफसाठी पात्र ठरली आहे.सामन्यात रोहित शर्माने नाणेफेक…
Read More...

IPL: या हंगामातील सर्वात रोमांचक सामना आज, RCB प्लेऑफ खेळणार की नाही हे Mumbai Indians ठरवणार

शनिवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स Mumbai Indians vs Delhi Capitals  यांच्यात खेळला जाईल. या सामन्यात मुंबईकडे गमावण्यासारखे काहीच नाही, तर दिल्लीसाठी हा सामना उपांत्यपूर्व फेरीसारखा आहे. दिल्लीचा संघ हा…
Read More...

आधी हेल्मेट, मग बॅट…बाद दिल्यानंतर मॅथ्यू वेडने ड्रेसिंग रूममध्ये काढला राग

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याला बाद ठरवल्यामुळं डीआरएस प्रणालीवर शंका उपस्थित होत असतानाच, पुन्हा असाच काहीसा प्रकार गुजरात टायटन्सचा फलंदाज मॅथ्यू वेडच्या (Matthew Wade) बाबतीत घडला आहे. मुंबईत बेंगळुरूविरुद्धच्या…
Read More...

LIVE मॅचमध्ये स्टार बॉक्सरचा मृत्यू, वेदनादायक व्हिडीओ पाहून सगळ्यांचे हृदय हेलावले

तुर्कीचा 38 वर्षीय स्टार बॉक्सर मुसा यामाक याचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे दुखद निधन झाले आहे. शनिवारी न्यूयॉर्कच्या हमजा वंडेरा विरोधात त्याचा सामना सुरू होता. या मॅचच्या तिसऱ्या फेरीत अचानक त्याची शुद्ध हरपली होती. तुर्कीचे अधिकारी हसन…
Read More...

१० षटकार आणि १० चौकांरासह क्विंटन डी कॉकने चोपल्या १४० धावा, IPL मध्ये रचला इतिहास

आयपीएल २०२२ सह स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्सने बुधवारी शानदार खेळ दाखवला आहे. आयपीएलच्या १५व्या हंगामातील गुणतालिकेमध्ये लखनऊचा संघ सुरुवातीपासूनच अव्वल ४ मध्ये आहे. त्याचवेळी, आता संघ प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्के करण्यासाठी…
Read More...