Browsing Category

खेळविश्व

IPL 2022: आयपीएल जिंकणाऱ्या संघावर पडणार पैशांचा पाऊस, जाणून घ्या किती आहे बक्षिसाची रक्कम

२६ मार्च २०२२ रोजी इंडियन प्रीमियर लीग या टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या १५व्या हंगामाला सुरुवात झाली होती. दोन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून सुरू असलेली ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. रविवारी (२९ मे) अहमदाबादमधील नरेंद्र मोदी…
Read More...

IPL 2022 Final : गुजरातच्या ‘टायटन्स’समोर राजस्थानचे ‘रॉयल’ आव्हान

IPL 2022 Final: हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स आणि संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये फायनल होणार आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर दोन्ही संघात रॉयल लढत होणार आहे. शुक्रवारी राजस्थान रॉयल्सने…
Read More...

Rajasthan vs Bangalore : बंगळुरूचा पराभव करत राजस्थानची IPL च्या अंतिम फेरीत धडक

जोस बटलरच्या नाबाद १०६ धावांच्या खेळीच्या जोरावर राजस्थानने बंगलोरवर ७ गडी राखून विजय मिळवला आहे. रजत पाटीदारच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर RCB ने २० षटकात १५७ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानने 'रॉयल' विजय मिळवला आहे.…
Read More...

Aisa Cup 2022: यजमान इंडोनेशियाचा भारताने 16-0 ने केला पराभव

गतविजेत्या भारताने यजमान इंडोनेशियाचा 16-0 असा पराभव करत आशिया चषक स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला. भारताचे भवितव्य त्यांच्याच  हातात होते कारण इंडोनेशियाविरुद्धचा विजय त्यांना बाद फेरीत जाण्यासाठी खूप महत्वाचा होता. भारताने पहिल्या…
Read More...

IPL 2022: गुजरातची फायनलमध्ये एन्ट्री! राजस्थानवर सात गडी राखून दणदणीत विजय

गुजरात आणि राजस्थान यांच्यातील प्लेऑफचा पहिला सामना अर्थात क्वॉलिफायर-१ Gujarat vs Rajasthan , Qualifier 1 चांगलाच रोमहर्षक ठरला. शेवटच्या षटकापंर्यंत चाललेल्या या सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थानवर सात गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या…
Read More...

Asia Cup 2022: जपानचा भारतावर मोठा विजय, 5-2 ने दिली मात

आशिया चषक स्पर्धेतील अ गटातील सामन्यात जपानने भारताचा ५-२ने पराभव केला आहे. जपानचा हा सलग दुसरा विजय आहे, तर भारताला अजूनही विजयाचे खाते उघडायचे आहे. जपानने त्यांच्या आधीच्या सामन्यात इंडोनेशियाचा ९-० असा पराभव केला होता. तर भारताने…
Read More...

आशिष नेहराने युझवेंद्र चहलला लगावली किक, पाहा Photo

गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (GT vs RR) या दोन्ही टीमना आजच्या सुरू असलेल्या सामन्यात विजय मिळवून फायनलमध्ये जाण्याची संधी आहे. गुजरात टायटन्स पहिल्यांदाच आयपीएल स्पर्धेत खेळत आहे. तर राजस्थानला पहिल्या सिझनमध्ये आयपीएल विजेतेपद…
Read More...

Rishabh Pant: घड्याळाच्या नादात पंतने गमावले १ कोटी ६३ लाख, क्रिकेटरनेच केली फसवणूक

भारताच स्टार यष्टिरक्षक फलंदाज आणि दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) संघाचा कर्णधार ऋषभ पंतची (Rishabh Pant) फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. पंतला फसवणारा दुसरा तिसरा कोणी नसून तो पण एक क्रिकेटर आहे. मृणांक सिंग (Mrinank Singh) असं या…
Read More...

Asia Cup Hockey: 58 मिनिटांपर्यंत आघाडी असतानाही टीम इंडियाला विजय मिळवता आला नाही

आशिया चषक हॉकी स्पर्धेमध्ये Asia Cup Hockey गतविजेत्या टीम इंडियाने आपल्या मोहिमेची सुरुवात ड्रॉ ने केली आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानने भारताला India vs Pakistan १-१ असे बरोबरीत रोखले आहे. तिसऱ्या क्वार्टरपर्यंत म्हणजेच ४५ मिनिटांपर्यंत…
Read More...