मी कधीच समोर कोण बॉलर आहे हे पाहत नाही! शतकी खेळीनंतर पंतची प्रतिक्रीया
इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ गाजवला तो ऋषभ पंतने. टीम इंडिया संकटात सापडलेली असताना ऋषभने रविंद्र जाडेजासोबत सहाव्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. या खेळीदरम्यान पंतने आपलं कसोटी क्रिकेटमधलं…
Read More...
Read More...