Browsing Category

खेळविश्व

Asia Cup 2022: रोमहर्षक सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानचा केला पराभव, भारत स्पर्धेतून बाहेर

PAK vs AFG: आशिया चषक 2022 मध्ये आज पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात सुपर-4 स्टेजचा जबरदस्त सामना पाहायला मिळाला. शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून…
Read More...

Asia Cup 2022: भारताला अजूनही अंतिम फेरीत जाण्याची संधी, कसे ते जाणून घ्या!

Asia Cup 2022: यूएईमध्ये खेळल्या जात असलेल्या आशिया कपमध्ये टीम इंडियाला अंतिम फेरी गाठणं कठीण झालं आहे. सुपर 4 मध्ये आधी पाकिस्तान आणि नंतर श्रीलंकेविरुद्ध झालेल्या पराभवानंतर टीम इंडिया आशिया कपमधून बाहेर होण्याच्या मार्गावर पोहोचली आहे.…
Read More...

IND vs SL: श्रीलंकेचा भारतावर 6 विकेट्सनी विजय, निसांका-मेंडिसची शानदार फलंदाजी

IND vs SL: भारत आणि श्रीलंका यांच्यातील आशिया कप 2022 सुपर-4 चा तिसरा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट टीम स्टेडियमवर खेळला गेला. भारतीय संघाला अंतिम फेरीत जाण्यासाठी हा सामना जिंकणे खूप महत्त्वाचे होते. दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळल्या…
Read More...

Rohit Sharma Record : रोहित शर्माने मोडला मार्टिन गुप्टिलचा ‘हा’ विक्रम, आफ्रिदीलाही…

India vs Sri lanka Asia Cup 2022: आशिया चषक 2022 चा सुपर फोर सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात दुबईत खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडिया प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरली. भारतीय कर्णधार रोहित शर्माने या काळात धमाकेदार फलंदाजी करताना अनेक…
Read More...

IND vs SA: भारताविरुद्धच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर, टेम्बा बावुमाकडे कर्णधारपद

दक्षिण आफ्रिकेने 2022 च्या टी-20 विश्वचषकासाठी तसेच भारत दौऱ्यासाठी संघाची घोषणा केली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 28 सप्टेंबरपासून टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. यानंतर 6 ऑक्टोबरपासून वनडे मालिका सुरू होईल. दक्षिण आफ्रिकेने संघाचे…
Read More...

Asia Cup 2022 : आशिया चषक 2022 मध्ये टीम इंडियासाठी आज करो या मरोचा सामना…

Asia Cup 2022 : टीम इंडियाला आज आशिया कप 2022 च्या सुपर 4 च्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा सामना करावा लागणार आहे. टीम इंडियासाठी हा सामना करो या मरोचा असणार आहे. भारतीय संघ हा सामना हरला तर स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडेल,…
Read More...

Andre Russell 6 Sixes: आंद्रे रसेल बनला सिक्सर किंग, सलग 6 चेंडूत ठोकले 6 षटकार

Andre Russell 6 Sixes: जोरदार फटकेबाजीसाठी ओळखला जाणारा वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलने शनिवारी पुन्हा एकदा आपली क्षमता सिद्ध केली आहे. सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रियट्स विरुद्धच्या सामन्यात त्रिनबागो नाईट रायडर्सकडून रसेलने…
Read More...

IND vs PAK सामन्यादरम्यान जय शाह यांनी भारतीय राष्ट्रध्वज हातात घेण्यास दिला नकार, पहा व्हिडिओ

आशिया चषक 2022 च्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा 5 विकेटने पराभव करून प्रत्येक भारतीयांची मने जिंकले. भारताच्या विजयानंतर सर्वत्र जल्लोषाचे वातावरण आहे. मात्र याच दरम्यान एक व्हिडिओही व्हायरल होत आहे ज्यावर संताप व्यक्त केला…
Read More...

Asia Cup 2022: भारताचा पाकिस्तानवर शानदार विजय, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले अभिनंदन

आशिया कप T20 क्रिकेट स्पर्धेत विजय मिळवल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी टीम इंडियाचे अभिनंदनही केले आहे. त्याने ट्विट करून म्हटले की, टीम इंडियाने आजच्या सामन्यात चांगली कामगिरी केली. संघाने उत्तम कौशल्य आणि संयम दाखवला आहे. विजयाबद्दल मी…
Read More...