राफेल नदाल बनला ‘बाबा’! पत्नी मारियाने दिला मुलाला जन्म!
Rafael Nadal Maria Perello Son : टेनिस दिग्गज आणि 22 ग्रँड स्लॅम विजेतेपदांचा बादशाह राफेल नदालच्या घरातून मोठी बातमी आली आहे. तो पहिल्यांदाच बाबा बनला आहे. नदालची पत्नी मारिया पेरेलो हिने शनिवारी पहिल्या मुलाला जन्म दिला. नदाल आणि मारिया…
Read More...
Read More...