आशिया कप 2023 साठी भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानला जाण्याची शक्यता
भारत आणि पाकिस्तानच्या चाहत्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. आशिया कप 2023 साठी भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानला जाऊ शकतो. पाकिस्तानला आशिया कप 2023 चे यजमानपद भूषवण्याची संधी मिळाली असून बीसीसीआय या स्पर्धेसाठी पाकिस्तानला…
Read More...
Read More...