Browsing Category

खेळविश्व

Sagar Dhankar Murder Case: कुस्तीपटू सुशील कुमारसह 17 जणांवर हत्येचा आरोप

Sagar Dhankar Murder Case: सागर धनकर हत्येप्रकरणी कुस्तीपटू आणि दोन वेळा ऑलिम्पिक विजेता सुशील कुमार याच्यावर दिल्ली न्यायालयाने आरोप निश्चित केले आहेत. सुशील कुमार यांच्यासह 17 जणांवरही आरोप निश्चित करण्यात आले आहेत. दिल्लीच्या रोहिणी…
Read More...

T20 World Cup 2022: भारताचे सर्व सामने थिएटरमध्येही पाहता येतील, 25 शहरांमध्ये मिळणार सुविधा

T20 World Cup 2022: 2022 च्या टी-20 विश्वचषकाचा बिगुल वाजणार आहे. टी-20 विश्वचषकासाठी सर्व संघ सज्ज झाले आहेत. त्याचबरोबर प्रेक्षकही क्रिकेटच्या या महाकुंभाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय…
Read More...

रॉजर बिन्नी बीसीसीआयचे नवे अध्यक्ष होण्याची शक्यता

भारताच्या 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य रॉजर बिन्नी यांनी मंगळवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आणि सर्वोच्च पदावर त्यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव…
Read More...

शिखर धवनचे बॉलिवूडमध्ये पदार्पण, ‘Double XL’ चित्रपटात या अभिनेत्रीसोबत रोमान्स करताना…

Shikhar Dhawan Bollywood Debut: टीम इंडियाचा स्टार सलामीवीर आणि 'गब्बर' या नावाने प्रसिद्ध असलेला शिखर धवन आता पडद्यावर आपली नवी इनिंग सुरू करण्यासाठी सज्ज झाला आहे. आपल्या बॅटने क्रिकेटच्या मैदानात धुमाकूळ घालणारा शिखर धवन आता…
Read More...

IND vs SA: भारतीय खेळाडूंनी केला जबरदस्त डान्स,आफ्रिकेविरूद्धच्या विजयानंतर जल्लोष

IND vs SA 3rd ODI: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. भारतीय संघाने हा सामना 8 विकेटने जिंकून मालिका 2-1 अशी खिशात घातली. विजयानंतर…
Read More...

IND vs SA 3rd ODI: भारताने तिसर्‍या वनडेत दक्षिण आफ्रिकेचा 7 विकेट्सने केला पराभव,मालिका 2-1ने…

IND vs SA 3rd ODI: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. भारतीय संघाने हा सामना 8 विकेटने जिंकून मालिका 2-1 अशी खिशात घातली. गोलंदाजीत…
Read More...

IND vs SA 3rd ODI: तिसऱ्या वन-डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ 99 धावांवर गारद, फिरकीपटूंनी केली…

IND vs SA 3rd ODI: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. पावसामुळे टॉसला उशीर झाला. शिखर धवनने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.…
Read More...

क्रिस्टियानो रोनाल्डोचे अभिनंदन केल्याने युवराज सिंग झाला ट्रोल, नेमकं काय आहे कारण?

प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने इंग्लिश प्रीमियर लीगमधील एव्हर्टनविरुद्धच्या सामन्यात कारकिर्दीतील 700 वा गोल केला. यावेळी क्रिकेटपटू युवराज सिंगने त्याचे अभिनंदन केले आहे. त्याचे अभिनंदन करणारे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच…
Read More...

हरमनप्रीत कौरने जिंकला आयसीसी ‘Player of the Month’चा पुरस्कार

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) सप्टेंबर 2022 साठी ICC प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार विजेत्या खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंनी ICC पुरुष आणि महिला पुरस्कार जिंकले आहेत. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार…
Read More...