T20 World Cup 2022: विराट कोहलीचा नवा विक्रम, अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
T20 विश्वचषक 2022 च्या सुपर-12 सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारतीय फलंदाज विराट कोहलीने फलंदाजी करताना निराशा केली, परंतु त्याने T20 विश्वचषक स्पर्धेत एक नवीन विक्रम केला आहे. कोहलीने T20 विश्वचषकात 1000 धावा पूर्ण केल्या…
Read More...
Read More...