Browsing Category

खेळविश्व

Ind vs Ban: टीम इंडियाचा बांग्लादेशवर दमदार विजय, उपांत्य फेरी गाठणे जवळपास निश्चित

IND vs BAN T20 WC: टी-20 विश्वचषकात ग्रुप बी मध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात ॲडलेडमध्ये सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने बांगलादेशचा 5 धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडिया पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचली आहे. तर…
Read More...

ICC Rankings: सूर्याने रिझवानची ‘राजवट’ संपवली; T20 क्रमवारीत बनला नंबर वन फलंदाज

ICC Rankings: भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने टी-20 क्रमवारीत अव्वल क्रमांकाची खुर्ची काबीज करून पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानची राजवट संपवली आहे. 32 वर्षीय उजव्या हाताच्या फलंदाजाला टी-20 विश्वचषकातील उत्कृष्ट कामगिरीचे फळ मिळाले…
Read More...

IND vs BAN: किंग कोहलीने रचला इतिहास; T20 विश्वचषकात केली ‘ही’ मोठी कामगिरी

Virat Kohli T20 WC Record: 2022 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये विराट कोहली जबरदस्त लयीत दिसत आहे. यावर्षी खेळल्या जाणाऱ्या टी-20 विश्वचषकात त्याने एक नवा विक्रम केला आहे. कोहली टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे.…
Read More...

India vs Bangladesh: बांगलादेशने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय

India vs Bangladesh T20 WC : भारत आणि बांगलादेश यांच्यातील T20 विश्वचषक 2022 चा 35 वा सामना अॅडलेडमध्ये खेळला जात आहे. बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघात एक-एक बदल…
Read More...

ZIM vs NED, T20WC: नेदरलँड्सने झिम्बाब्वेचा 5 गडी राखून केला पराभव

NED vs ZIM: बुधवारी झालेल्या T20 विश्वचषक 2022 (T20 WC 2022) सामन्यात नेदरलँड्सने झिम्बाब्वेचा 5 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने 117 धावा केल्या, प्रत्युत्तरात नेदरलँड्सने केवळ 5 गडी गमावून लक्ष्याचा पाठलाग सहज केला.…
Read More...

IND vs BAN: भारत-बांगलादेश सामन्यापूर्वी शकिब अल हसनचं खळबळजनक वक्तव्य, म्हणाला…

T20 World Cup 2022 IND vs BAN Match: T20 विश्वचषक 2022 मध्ये टीम इंडिया 2 नोव्हेंबरला बांगलादेश विरुद्ध चौथा सामना खेळणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना अॅडलेडमध्ये होणार आहे. या सामन्यापूर्वी बांगलादेश संघाचा कर्णधार शकीब अल हसनने असे…
Read More...

T20 मध्ये नवा विश्वविक्रम, पहिल्यांदाच बनल्या एका सामन्यात 500 धावा

CSA T20 Challenge 2022-23: T20 सामन्यात पहिल्यांदाच 500 धावा बनल्या आहेत. असे यापूर्वी कधीच घडले नव्हते. डेवाल्ड ब्रेव्हिसच्या शतकाच्या जोरावर टायटन्सने प्रथम खेळताना 3 गडी गमावून 271 धावा केल्या. प्रत्युत्तरात, CSA T20 चॅलेंजच्या सामन्यात,…
Read More...

IND Vs NZ: न्यूझीलंडविरुद्धच्या दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, रोहित-विराटला विश्रांती

न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. 2022 च्या T20 विश्वचषकानंतर टीम इंडिया न्यूझीलंडला जाणार आहे, जिथे तीन T20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. आता काही वेळापूर्वी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. निवड…
Read More...

T20 World Cup 2022: टीम इंडियाचा पुढचा सामना बांगलादेशविरुद्ध, जाणून घ्या कधी आणि कुठे रंगणार सामना

Ind vs Ban: टीम इंडियाने टी-20 विश्वचषक 2022 (T20 WC 2022) मध्ये आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. भारतीय संघाने पाकिस्तान आणि नेदरलँड्सविरुद्ध विजय मिळवला, तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. सध्या टीम इंडिया ग्रुप-2 च्या…
Read More...

Virat Kohli : ”प्रायव्हसी मिळत नसेल तर मी…”, विराट संतापला, व्हिडिओ झाला व्हायरल

विराट कोहलीच्या रूममध्ये एक चाहता घुसला आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे संतापलेल्या कोहलीने गोपनीयतेचा मुद्दा गांभीर्याने घेतला आहे. आता या प्रकरणावरून चांगलाच गदारोळ झाला आहे. विराटच्या या चाहत्याने हॉटेलमधील…
Read More...