T20 विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर विराट कोहली भावूक, सोशल मीडियावर शेअर केली भावनिक पोस्ट
अॅडलेड ओव्हलवर खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात इंग्लंडने भारताचा 10 गडी राखून एकतर्फी पराभव केला. या पराभवानंतर भारतीय संघ टी-20 विश्वचषकातून बाहेर पडला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने 168 धावा केल्या होत्या,…
Read More...
Read More...