Browsing Category

खेळविश्व

PAK vs ENG: पाकिस्तानी गोलंदाजांना धुतलं, इंग्लंडच्या 4 फलंदाजांनी पहिल्याच दिवशी ठोकली शतके

रावळपिंडी कसोटीत इंग्लंड क्रिकेट संघाने धडाकेबाज फलंदाजी करताना पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 75 षटकांत 4 गडी गमावून धावफलकावर 506 धावा केल्या होत्या. यासह इंग्लंड कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी 500 हून अधिक धावा करणारा जगातील पहिला संघ…
Read More...

हार्दिक पांड्याला पत्नी नताशा शिकवतेय डान्स, पहा व्हिडिओ

क्रिकेटर हार्दिक पांड्याला त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविकने डान्स स्टेप्स शिकवल्या आहेत. हार्दिक पांड्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तो व्हिडिओ देखील शेअर केला आहे ज्यामध्ये ती तिच्या पतीला स्टेप बाय स्टेप डान्स कसा करायचा हे शिकवत आहे.…
Read More...

“नरेंद्र मोदी गेले तर…”; रवींद्र जडेजाने शेअर केला बाळासाहेब ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओ

Gujarat Election 2022: गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यासाठी सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. 19 जिल्ह्यांतील 89 जागांवर मतदान करण्यासाठी मतदार रांगा लावू लागले आहेत. हे मतदान सायंकाळी 5 वाजेपर्यंत चालणार आहे. या पहिल्या टप्प्यात 788…
Read More...

IND vs NZ: न्यूझीलंडने एकदिवसीय मालिकेत भारताचा 1-0 ने केला पराभव, तिसरा सामना पावसामुळे रद्द

India vs New Zealand ODI Series: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात क्राइस्टचर्च येथे खेळवण्यात आलेला तिसरा एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने बुधवारी येथे भारताविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय…
Read More...

Dilli Wali Girlfriend गाण्यावर धोनी-पांड्याने केला जबरदस्त डान्स, पार्टीचा न पाहिलेला व्हिडिओ समोर…

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि हार्दिक पांड्याआणि टीम इंडियाचे इतर खेळाडू शनिवारी त्यांच्या मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेले होते. त्याच्या पार्टीचा एक व्हिडिओ माहीची पत्नी साक्षी धोनीने तिच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर…
Read More...

टीम इंडियाचा निवडकर्ता कोण होणार? BCCI कडे 80 अर्ज, ‘हा’ दिग्गज शर्यतीत आघाडीवर

BCCI: भारतीय क्रिकेट संघाला ICC T20 विश्वचषक 2022 च्या उपांत्य फेरीत इंग्लंडकडून 10 गडी राखून पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे पुन्हा एकदा भारतीय संघ आणि त्यांच्या चाहत्यांचे आयसीसी स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न स्वप्नच राहिले. त्यानंतर…
Read More...

Vijay Hazare Trophy: ऋतुराज गायकवाडने रचला इतिहास, एकाच षटकात ठोकले 7 षटकार

महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यांच्यातील विजय हजारे ट्रॉफी 2022 च्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात ऋतुराज गायकवाडने नवा इतिहास रचला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात गायकवाडने उत्तर प्रदेशविरुद्ध एका…
Read More...

‘काला चष्मा’ गाण्यावर धोनी-पांड्याचा जबरदस्त डान्स, व्हिडिओ होतोय व्हायरल

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी भारतीय संघापासून दूर गेला असेल, पण भारतीय खेळाडू त्याच्यापासून दूर गेलेले नाहीत. दोन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणाऱ्या धोनीला भारतीय खेळाडू अनेकदा भेटतात. अलीकडेच न्यूझीलंड दौऱ्यावर भारतीय…
Read More...

FIFA World Cup 2022: मेस्सीचा खेळ पाहण्यासाठी पाच मुलांच्या आईने केलं असं काही…

FIFA World Cup 2022 ची क्रेझ केवळ यजमान कतारपुरती मर्यादित नाही, तर ती भारतातही पसरत आहे. स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीची चाहती तिच्या आवडत्या संघ अर्जेंटिनाचा खेळ पाहण्यासाठी तिच्या 'कस्टमाइज्ड एसयूव्ही'मध्ये कतारला पोहोचली. 'खलीज टाईम्स'…
Read More...

FIFA WC 2022: जपानच्या जर्मनीवर ऐतिहासिक विजयानंतर जपानी चाहत्यांची जिंकली मने, पहा व्हिडिओ

फिफा विश्वचषक 2022 हा आतापर्यंतच्या चढ-उतारांचा विश्वचषक राहिला आहे. या स्पर्धेत चार दिवसांचा खेळ झाला असून दोन मोठे अपसेट झाले आहेत. विशेष म्हणजे दोन्ही अपसेट आशियाई संघांनी केले आहेत. प्रथम सौदी अरेबियाने अर्जेंटिनाचा पराभव करून सर्वांनाच…
Read More...