IPL 2023: ऋषभ पंतसह ‘हे’ 5 खेळाडू होऊ शकतात आयपीएलमधून बाहेर, मुंबई इंडियन्ससमोर…
इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 16 व्या हंगामाचा मिनी लिलाव नुकताच संपन्न झाला. या लिलावात सॅम करण आणि कॅमेरून ग्रीनसारख्या अनेक युवा खेळाडूंना चांगली बोली लागली. त्याचबरोबर लीगच्या आगामी हंगामापूर्वी काही संघ दुखापतींच्या समस्येने चिंतेत…
Read More...
Read More...