Rohit Sharma Records: रोहित शर्माने मोडला महेंद्रसिंग धोनीचा ‘हा’ मोठा विक्रम
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने विशेष कामगिरी केली. रोहित शर्माने या सामन्यात पहिला षटकार मारताच भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा मोठा विक्रम मोडला. रोहित शर्मा आता भारतातील एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक…
Read More...
Read More...