Browsing Category

खेळविश्व

U19 T20 WC: भारताने जिंकला टी-20 वर्ल्डकप; इंग्लंडचा 7 गडी राखून केला पराभव

INDW vs ENGW, U19 T20 WC: भारत आणि इंग्लंड यांच्यात अंडर-19 महिला टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना खेळवला गेला. विजेतेपदाच्या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार शफाली वर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाच्या…
Read More...

IND vs NZ: भारतासाठी आज ‘करो या मरो’चा सामना

आघाडीच्या फळीतील फलंदाजांचे अपयश आणि मुख्य गोलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे पहिला सामना गमावलेल्या भारतीय संघाला तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत जिवंत राहण्यासाठी रविवारी न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा सामना जिंकावाच लागणार आहे. रांची येथे झालेल्या…
Read More...

Australian Open 2023: सबालेन्काने पटकावले ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद

ऑस्ट्रेलियन ओपन 2023 च्या महिला एकेरीत बेलारूसची अरिना सबालेन्का चॅम्पियन बनली आहे. विजेतेपदाच्या लढतीत तिने कझाकिस्तानच्या एलेना रायबाकिना हिचा 4-6, 6-3, 6-4 असा पराभव केला. रायबाकिनाने पहिला सेट 6-4 असा जिंकला, त्यानंतर सबालेंकाने जबरदस्त…
Read More...

लग्नाच्या 4 दिवसातचं केएल राहुलने चाहत्यांना दिली खुशखबर

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 4 कसोटी सामन्यांची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी फेब्रुवारीमध्ये सुरू होत आहे. जे जवळपास 7 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर भारत आयोजित करत आहे. या मालिकेतील पहिला सामना 9 फेब्रुवारीला नागपुरात होणार आहे. याच भागात…
Read More...

IND vs NZ: पहिल्या T20 सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 21 धावांनी केला पराभव

न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला 21 धावांनी पराभव स्वीकारावा लागला आहे. रांचीमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताचे सर्व फलंदाज किवी गोलंदाजांच्या फिरकीत अडकताना दिसले. पॉवरप्लेच्या पहिल्या…
Read More...

IND vs NZ 1st20: भारताला विजयासाठी 177 धावांचं लक्ष्य

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. पहिला सामना रांचीमध्ये खेळला जात आहे. टीम इंडिया पुन्हा एकदा हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली आली आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडची कमान मिचेल सँटनरच्या हाती…
Read More...

न्यूझीलंडचा पराभव करत भारताने अंतिम फेरीत केला प्रवेश

शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली भारताच्या युवा महिला संघाने आता अंडर-19 T20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय महिला अंडर-19 संघ आता वर्ल्ड चॅम्पियन होण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. शुक्रवारी न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या…
Read More...

सचिन की विराट? आवडता फलंदाज कोण? शुभमन गिलनं दिलं ‘हे’ उत्तर

शुभमन गिल हा सध्या भारतीय संघातील असा खेळाडू आहे, ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे. त्याचे कारण आहे त्याची चमकदार कामगिरी. त्याने टीम इंडियासाठी सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. अनेकदा तुम्हाला असे प्रश्न विचारले जातात, ज्याचे उत्तर तुम्हाला…
Read More...

क्रिकेटपटू अक्षर पटेल अडकला लग्नबंधनात, पहा व्हिडिओ

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल विवाहबंधनात अडकला आहे. केएल राहुलनंतर आज आणखी एका भारतीय क्रिकेटपटूचे लग्न झाले आहे. गर्लफ्रेंड मेहा पटेल हिच्याशी त्याने लग्न केलं आहे. दोघेही गेल्या 10 वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. बराच काळ…
Read More...

Hockey World Cup 2023: टीम इंडियाचा मोठा विजय! जपानचा 8-0 ने केला पराभव

Hockey World Cup: हॉकी विश्वचषक 2023 मध्ये, टीम इंडियाने गुरुवारी पात्रता फेरीत जपानचा पराभव केला. टीम इंडियाने प्रजासत्ताक दिनी राउरकेला येथील बिरसा मुंडा स्टेडियमवर जपानचा 8-0 असा पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. दोन्ही संघांमधील सामना…
Read More...