दोन दिवसांपासून बेपत्ता मुलीची हत्या, शेजाऱ्याच्या घरी बॅगेत सापडला मृतदेह, आरोपी फरार
ग्रेटर नोएडामध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. सूरजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवळा गावातून दोन दिवसापूर्वी दोन वर्षांची मुलगी बेपत्ता झाली होती. शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरात 48 तासांनंतर मुलीचा मृतदेह सापडला. मुलीचा मृतदेह एका…
Read More...
Read More...