हरियाणाच्या कर्नालमध्ये भीषण अपघात, राईस मिलची इमारत कोसळल्याने 4 मजुरांचा मृत्यू, 20 जखमी
हरियाणातील कर्नालच्या तरवाडीमध्ये मंगळवारी पहाटे मोठी दुर्घटना घडल्याचे वृत्त आहे. येथे असलेल्या शिवशक्ती नावाच्या राईस मिलची तीन मजली इमारत कोसळली. अपघाताच्या वेळी इमारतीत अनेक मजूर झोपले होते, ते ढिगाऱ्याखाली दबले गेले. या अपघातात 4…
Read More...
Read More...