Video: केरळमध्ये पर्यटकांनी भरलेली बोट पलटी, 21 जणांचा मृत्यू
केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यातील तनूरजवळ एक भीषण अपघात झाला आहे. येथे पर्यटकांची बोट उलटून 21 जणांचा मृत्यू झाला आहे. बचावकार्य सुरू आहे. मंत्री व्ही अब्दुरहमान यांनी पुष्टी केली आहे आणि माहिती दिली आहे की केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील बोट…
Read More...
Read More...