Browsing Category

देश-विदेश

फटाका कारखान्यात भीषण स्फोट, 4 जणांचा जागीच मृत्यू, 6 जणांची प्रकृती गंभीर

उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमध्ये काल रात्री भीषण स्फोट झाला. फटाके बनवणाऱ्या कारखान्यात हा स्फोट झाला. हा कारखाना नौशेहरा गावात एका घरात बांधण्यात आला होता. या दुर्घटनेत आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला असून 5 हून अधिक लोक गंभीररीत्या भाजलेत.…
Read More...

How To Check EPF Balance : पीएफ खात्यात आतापर्यंत किती पैसे जमा झालेत? माहित नसेल तर असं चेक करा 

How To Check EPF Balance : तुम्ही नोकरी करत असाल तर दर महिन्याला तुमच्या पगारातून काही रक्कम कापून पीएफसाठी जमा केली जाते. पीएफसाठी कपात केलेली रक्कम कंपनीने जमा केलेली असते. परंतु अनेकांना त्यांच्या खात्यातील शिल्लक कशी तपासायची हे माहित…
Read More...

IMD Weather Forecast : ‘या’ राज्यांमध्ये पावसाची मुसळधार शक्यता, IMD ने जारी केला रेड…

IMD Weather Forecast : भारतीय हवामान खात्याने (IMD) छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि झारखंडसह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. IMD नुसार, दक्षिण झारखंड, छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश आणि पश्चिम मध्य प्रदेश तसेच पश्चिम बंगाल आणि…
Read More...

Free Aadhaar Update : मोठा दिलासा! आता ‘या’ तारखेपर्यंत आधार कार्ड मोफत अपडेट करता येणार

नवी दिल्ली Free Aadhaar Update : युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. यापूर्वी ही मुदत 14 सप्टेंबर 2024 होती, ती आता 14 डिसेंबर 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. याचा अर्थ असा…
Read More...

Sunita Kejriwal : सुनीता केजरीवाल बनणार दिल्लीच्या मुख्यमंत्री? नियम काय सांगतात?

How Sunita Kejriwal Become Delhi CM : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दोन दिवसांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा जाहीर करून सर्वांनाच चकित केले आहे. त्यांच्या या निर्णयाचे लोकांना आश्चर्य तर वाटलेच पण राजकीय पक्षांनाही विचार करायला…
Read More...

Delhi Assembly Election : केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसनं केली मोठी घोषणा

Delhi Assembly Election : पुढील वर्षी दिल्लीत विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यासाठी राजकीय पक्षांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. दरम्यान, तिहार तुरुंगातून बाहेर आलेले अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली.…
Read More...

केजरीवाल यांनी राजीनामा का दिला? आता कोण होणार मुख्यमंत्री, समजून घ्या ‘आप’ची रणनीती

नवी दिल्ली : दारू घोटाळ्यात सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. केजरीवाल यांच्या या राजीनाम्यानंतर राजधानीतील राजकारण चांगलेच तापले आहे. आता अरविंद…
Read More...

Aadhaar Card Update : आधार कार्डबाबत मोठे अपडेट! ‘या’ तारखेपर्यंत आधार कार्ड फुकटात…

Aadhaar Card Update : युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) द्वारे आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची अंतिम तारीख 14 सप्टेंबर 2024 निश्चित करण्यात आली होती, परंतु आता त्याची तारीख वाढवण्यात आली आहे. UIDAI ने आधारच्या मोफत अपडेटची शेवटची…
Read More...

लष्कराचे वाहन खोल दरीत कोसळले; चार जणांचा मृत्यू

Four indian army personnel died in a road accident : सिक्कीममधील पाकयोंग जिल्ह्यात एक मोठा रस्ता अपघात झाला आहे. या अपघातात लष्कराच्या चार जवानांचा मृत्यू झाला आहे. लष्कराचे वाहन खोल दरीत पडल्याचे सांगण्यात येत आहे. गुरुवारी हा अपघात झाला.…
Read More...

PM Kisan Yojana : किसान सन्मान निधी योजना, लाभ, पात्रता, अर्ज प्रक्रिया कसा करावा जाणून घ्या

PM Kisan Yojana: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जात आहे. ज्याद्वारे ते शेतीशी संबंधित कामे करू शकतील आणि त्याचबरोबर त्यांचा विकासही शक्य होईल. अशाप्रकारे ही शेतकऱ्यांसाठी तसेच…
Read More...