जम्मू-काश्मीरमधील पूंछमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्त, आयईडी आणि इतर साहित्य जप्त
जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा एक अड्डा उद्ध्वस्त केला आहे. जिल्ह्यातील सुरणकोट सेक्टरमधील हरी मारोटे गावात सुरक्षा दलांना दहशतवाद्यांचा हा अड्डा सापडला. रविवारी रात्री उशिरा लष्कर, पोलिस आणि एसओजीसह सुरक्षा…
Read More...
Read More...