नवीन वर्षापासून 450 रूपयांत मिळणार गॅस सिलिंडर!
राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी बुधवारी घोषणा केली की 1 जानेवारी 2024 पासून राज्यातील उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 450 रुपयांना सिलिंडर दिले जाईल. विधानसभा निवडणुकीत भाजपने आपल्या जाहीरनाम्यात हे आश्वासन दिले होते. टोंक…
Read More...
Read More...