विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारची मोठी घोषणा; भूमिहीनांना जमीन मिळणार
लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वांच्या नजरा बिहार विधानसभा निवडणुकीकडे लागल्या आहेत. एनडीएला या निवडणुकीतही चांगली कामगिरी करायची आहे. बिहारच्या नितीश सरकारने याबाबत मोठी घोषणा केली आहे. आता राज्यात भूमिहीनांना जमीन मिळणार आहे. याबाबत लवकरच…
Read More...
Read More...