Browsing Category

देश-विदेश

Rules Change From 1 April: 1 एप्रिलपासून बदलणार ‘हे’ 7 नियम, असा होईल तुमच्यावर परिणाम

दरवर्षीप्रमाणे यंदाही नवे आर्थिक वर्ष 1 एप्रिलपासून सुरू होणार आहे. नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यावर अनेक बदल होतील. आर्थिक वर्ष 2024-25 च्या सुरुवातीसह, पैसे आणि बचतीबाबत तुमच्या जीवनात अनेक महत्त्वाचे बदल दिसून येतील. वैयक्तिक वित्त,…
Read More...

उज्जैनच्या महाकाल मंदिरात भस्म आरतीच्या वेळी भडकली आग, पुजाऱ्यांसह 13 जण होरपळले

सोमवारी सकाळी महाकाल मंदिरात भस्म आरतीच्या वेळी गर्भगृहात आग लागली, त्यात पुजाऱ्यासह 13 जण होरपळले. भस्म आरतीच्या वेळी अबीर-गुलाल लावून पूजा करण्यात आली. दरम्यान अचानक आग लागली. आग इतकी वेगाने पसरली की मंदिरात उपस्थित पुजारी आणि 13 जण जखमी…
Read More...

भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या पत्नीची कार चोरीला, पोलीसांकडून शोध सुरू

भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या पत्नीची कार चोरीला गेल्याची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चालकाने जेपी नड्डा यांच्या पत्नी मल्लिका नड्डा यांची फॉर्च्युनर कार सर्व्हिससाठी घेतली होती. 19  मार्च रोजी त्यांची कार सर्व्हिस…
Read More...

Education Loan: शैक्षणिक कर्ज काय असते? कोणाला मिळू शकते? संपूर्ण माहिती वाचा…

Education Loan: चांगले आणि दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी पैशांची गरज भासते. पण प्रत्येकाची आर्थिक स्थिती चांगलीच असते, असे नाही. तसेच आई-वडिलांनी आयुष्यभर कष्ट करून जमा केलेला सर्व पैसा मुलांच्या शिक्षणावर खर्च करणे संयुक्तिक नाही. अशावेळी…
Read More...

काँग्रेसला मोठा धक्का, 6 बंडखोर आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश

हिमाचल प्रदेशातील सतत वाढत चाललेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या 6 माजी आमदारांनी शनिवारी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला. काँग्रेसचा व्हीप न पाळल्याने त्यांना आमदारपदावरून अपात्र ठरवण्यात आले होते. केंद्रीय मंत्री…
Read More...

Holi 2024: रंगपंचमी खेळताना चुकूनही असे कपडे घालू नका, नाहीतर पश्चाताप करावा लागेल

दरवर्षी होळी हा सण फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. हिंदू कॅलेंडरनुसार, यावर्षी होलिका दहन 24 मार्च रोजी साजरे केले जाईल आणि धुलीवंदन म्हणजेच रंगपंचमी दुसऱ्या दिवशी 25 मार्च रोजी साजरी केली जाईल. हा सण भारतात मोठ्या थाटामाटात…
Read More...

मोठा दहशतवादी हल्ला; 70 जणांचा मृत्यू, 115 जखमी

Moscow Terrorist Attack: रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. येथे क्रॉक्स सिटी हॉलमध्ये पाच सशस्त्र लोकांनी जमावावर गोळीबार केला. या हल्ल्यात 70 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर 115 जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल…
Read More...

अटकेनंतर अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रीपद सोडणार का? कायदा काय म्हणतो?

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना रात्री अटक करण्यात आली आहे. गुरुवारी दोन तासांच्या चौकशीनंतर ईडीने त्यांना अटक केली. दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटक…
Read More...

PM Kisan Yojna: 17 व्या हप्त्यापूर्वी ‘ही’ महत्त्वाची कामे पूर्ण करा, 4000 रुपये तुमच्या…

PM Kisan 17th Installment: ज्या लाभार्थींना त्यांच्या खात्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 16 व्या हप्त्याचा लाभ अद्याप मिळालेला नाही, त्यांनी काळजी करण्याची गरज नाही. त्यांनी वेळेत शासकीय नियमांचे पालन केल्यास दोन्ही हप्त्यांचा…
Read More...

बिहारच्या सुपौलमध्ये पुलाचा गर्डर कोसळला, एकाचा मृत्यू

Supaul Bridge Girder Collapsed: बिहारमधील सुपौल येथे शुक्रवारी (22 मार्च) सकाळी पुलाचा गर्डर (स्लॅब) कोसळला. सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. एका मजुराचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. या अपघातात अनेक कामगार गाडले…
Read More...