भारतीय सुरक्षा दलाला मोठे यश! छत्तीसगडमधील दक्षिण बस्तरमध्ये चकमकीत 12 नक्षलवाद्यांना कंठस्नान
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. दक्षिण बस्तरमध्ये सुरक्षा दलांनी १२ नक्षलवाद्यांना ठार मारले आहे. नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरूच आहे. गुरुवार सकाळपासून विजापूर जिल्ह्यातील तेलंगणा सीमेवरील दक्षिण…
Read More...
Read More...