आरोग्य विमा नियमात मोठा बदल; आता कंपन्यांची मनमानी बंद, काही तासांत मिळणार कॅशलेस उपचार!
आरोग्य विम्याच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. आता कंपन्यांची मनमानी खपवून घेतली जाणार नाही. आता काही तासांत बाधितांना कॅशलेस उपचार मिळणार आहेत. विमा नियामक IRDAI ने विमाधारकांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. IRDA चा हा…
Read More...
Read More...