देशात कोरोनाचा पुन्हा स्फोट, गेल्या 24 तासांत नवीन रुग्णांचा आकडा गेला 3 लाखांच्या पुढे!
नवी दिल्ली - आज कोरोना रुग्णांमध्ये विक्रमी वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत देशात तीन लाखांहून अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. आठ महिन्यांनी हा पुन्हा एकदा 3 लाखांचा आकडा गाठला आहे. यासोबतच 491 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला…
Read More...
Read More...