Browsing Category

देश-विदेश

मंदिराच्या खिडकीतच अडकला चोर, पाहा VIRAL VIDEO

सोशल मीडियावर दररोज मनोरंजक व्हिडीओ शेअर होत असतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. यात चोर त्याच्याच कारनाम्यात अडकलेला दिसून येत आहेत. आंध्र प्रदेशमधून समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये एक चोर चोरी करण्यासाठी खिडकी…
Read More...

भाजपचा आज ४२ वा स्थापना दिवस; PM मोदी करणार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

भारतीय जनता पक्ष (भाजप) आज 42 वा स्थापना दिवस साजरा करत आहे. 6 एप्रिल 1980 रोजी अस्तित्वात आलेल्या भारतीय जनता पक्षाने खूप मोठा पल्ला गाठला आहे. एकेकाळी दोन जागांवर विजय मिळवणारा हा पक्ष आता पूर्ण बहुमताने सरकारमध्ये आहे. अशा परिस्थितीत आता…
Read More...

शिक्षकानेच 13 विद्यार्थ्याींनींवर केला बलात्कार, 9 मुली राहिल्या गर्भवती!

इंडोनेशियन न्यायालयाने एका इस्लामिक बोर्डिंग स्कूल लैंगिक शोषण प्रकरणात 13 विद्यार्थ्याींनींवर बलात्कार केल्याप्रकरणी हॅरी विरवान या शिक्षकाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तो 5 वर्षांपासून मुलींवर बलात्कार करत असल्याचे उघड झाले. यातील…
Read More...

अमेरिकेतील टेक्सासमधील चर्चमध्ये झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू

अमेरिकेतील टेक्सास येथील चर्चमध्ये रविवारी सकाळी झालेल्या गोळीबारामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे, तर दुसरा जखमी झाला. पोलिसांनी ही माहिती दिली. स्मिथ काउंटी पोलीस कार्यालयाचे अधिकारी लॅरी ख्रिश्चन यांनी सांगितले की, ही घटना विनोनाजवळील…
Read More...

लग्न समारंभातून परतणाऱ्या कारचा भीषण अपघात, 9 जणांचा मृत्यू तर 4 जण जखमी

जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यामध्ये एक प्रवासी वाहन खोल दरीमध्ये कोसळून नऊ जण ठार तर चार जखमी झाले आहेत. हे सर्वजण एका लग्न समारंभातून परतत होते. गुरुवारी संध्याकाळी सुरनकोटच्या तारारवली बुफलियाज भागामध्ये वाहन 300 फूट खोल दरीत कोसळले, अशी…
Read More...

महागाईचा फटका, सिलिंडरच्या दरात 250 रुपयांनी वाढ

नवा महिना सुरू होताच महागाईने सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात वाढ केली आहे. मात्र, 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या या किमती वाढवण्यात आल्या आहेत. किमतीत वाढ झाल्यानंतर या निळ्या…
Read More...

दोन डोकी, तीन हाताचे बाळ पाहिलंत का?

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) रतलाम जिल्ह्यात (Ratlam) एका महिलेने अनोख्या मुलाला जन्म दिला आहे. या जन्मलेल्या बाळाला दोन डोकी आणि तीन हात आहेत. सध्या या बाळाला इंदूरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. हे प्रकरण रतलाम जिल्ह्यामधील असून जावरा इथं…
Read More...

१ एप्रिलपासून टोल महाग ! प्रवास होणार आणखी महाग

पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी दरवाढ झालेली असतानाच आता वाहने ठेवायची की विकायची अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आज मध्यरात्रीपासून टोलच्या दरामध्ये मोठी वाढ होणार आहे. एनएचएआयने राष्ट्रीय महामार्गांच्या टोलमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला…
Read More...

उद्यापासून काय स्वस्त आणि काय महाग? जाणून घ्या..

नवी दिल्ली - उद्या नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात होत आहे. उद्यापासून (1 एप्रिल) अनेक वस्तूंच्या किंमतीमध्ये बदल होणार आहे. जीएसटीमुळे करप्रणालीमध्ये बदल झाले आहेत त्यामुळे अनेक वस्तूंच्या किंमतीत बदल होणार आहेत. बहूतांश वस्तू या जीएसटी…
Read More...

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला, सीसीटीव्ही कॅमेरेही फोडले

नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या घरावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. काही असामाजिक तत्त्वांनी…
Read More...