Browsing Category

देश-विदेश

Tina Dabi wedding; IAS टीना डाबी अडकणार विवाहबंधनात

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) 2015च्या परीक्षेत देशात टॉप येणाऱ्या टीना डाबी आज लग्नबंधनात अडकणार आहेत. टीना डाबी यांनी जीवनसाथी म्हणून 2013च्या बॅचचे आएएस अधिकारी प्रदीप गावंडे यांची निवड केलीय. आज जयपूरमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये…
Read More...

बॉम्बस्फोटने काबूल हादरले; शाळांमध्ये 3 मोठे बॉम्बस्फोट, 6 मुलांचा मृत्यू

अफगाणिस्तानातील शाळांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केले आहे. काबूलमधील शाळांमध्ये मंगळवारी सकाळी तीन स्फोट झाले. मिळालेल्या माहितीनुसार, या स्फोटांमध्ये आतापर्यंत 6 शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर 12 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.…
Read More...

Manoj Pande: महाराष्ट्राचे सुपुत्र लेफ्टनंट जनरल मनोज पांडे देशाचे नवे लष्करप्रमुख

देशाच्या लष्करप्रमुखपदी महाराष्ट्राचे सुपुत्र लेफ्टनंट जनरल मनोज पांडे Manoj Pande यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पांडे हे लष्कराचे २९ वे प्रमुख म्हणून पदभार घेतील. संरक्षण मंत्रालयाने सोमवारी सांगितले की, "सरकारने लेफ्टनंट जनरल मनोज पांडे…
Read More...

पाकिस्तानने अफगाणिस्तानवर केला हवाई हल्ला; ३० जण ठार

अफगाणिस्तानमधील खोस्त प्रांतातील स्पुरा जिल्हा, तसेच कुनार प्रांतामध्ये पाकिस्तानने शुक्रवारी रात्री केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये सुमारे ३० जण ठार झाले आहेत. यात महिला व बालकांचाही समावेश आहे. दहशतवाद्यांचा बीमोड करण्यासाठी ही कारवाई करण्यात…
Read More...

पीएम मोदींच्या हस्ते गुजरातमधील मोरबी येथे भगवान हनुमानजींच्या 108 फूट उंच मूर्तीचे अनावरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी हनुमान जयंतीनिमित्त गुजरातमधील मोरबी येथे भगवान हनुमानाच्या 108 फूट मूर्तीचे अनावरण केले. पंतप्रधान कार्यालयाने सांगितले की, 'हनुमानजी 4 धाम' प्रकल्पांतर्गत देशभरात चार दिशांना स्थापित करण्यात आलेल्या…
Read More...

धक्कादायक! एकाच कुटुंबातल्या पाच जणांची हत्या

प्रयागराज - उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील नवाबगंज पोलीस ठाणे क्षेत्रातील खागलपूर गावामध्ये काल रात्री हे निर्घृण हत्याकांड घडले आहे. येथे राहुल…
Read More...

अक्षरधाम मेट्रो स्टेशनच्या छतावरून मूकबधिर मुलीने घेतली उडी, पाहा थरारक व्हिडिओ

नवी दिल्ली - एका मूकबधिर मुलीने गुरुवारी अक्षरधाम मेट्रो स्टेशनच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. घटनास्थळी उपस्थित पोलिस, सीआयएसएफ (CISF) यांच्या समजुतीमुळे मुलीचा जीव वाचवण्यास यश आलं. मात्र, या प्रयत्नात मुलगी जखमी…
Read More...

विमानात प्रवाशाच्या फोनला आग; मोठी दुर्घटना टळली

नवी दिल्ली - विमान प्रवासादरम्यान एका प्रवाशाच्या मोबाईलला आग लागल्याची घटना घडली आहे. इंडिगोच्या A320 विमानामध्ये ही घटना घडली. यावेळी विमानामध्ये एका प्रवाशाच्या मोबाईल फोनमधून अचानक स्पार्किंग आणि धूर निघू लागला. यामुळे एकच खळबळ उडाली…
Read More...

धक्कादायक! ATM मध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मृत्यू

एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशच्या मेरठममधून ही धक्कादायक बातमी समोर आली आहे. पैसे काढण्यासाठी गेलेल्या तरुणाने दरवाजा उघडताच करंट लागला. जवळ असलेल्या काही लोकांनी कपडे आणि लाकूड याच्या…
Read More...