Beer Price Hike: बिअरप्रेमींसाठी वाईट बातमी! किमतीत मोठी वाढ होणार
Beer Price Hike: महागाई दिवसेंदिवस वाढतच आहे. आता या महागाईचा बिअरप्रेमींनाही झटका बसणार आहे. बिअरच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे आता बिअरच्या दरात देखील वाढ करण्यात येणार असल्याचे संकेत अनेक…
Read More...
Read More...