Browsing Category

देश-विदेश

Bank Holidays: जुलैमध्ये 16 दिवस बंद राहतील बँका, येथे पाहा सर्व सुट्ट्यांची यादी

Bank Holidays In July 2022: जून महिना संपून जुलै सुरू होण्यासाठी केवळ काही दिवस बाकी आहेत. त्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (RBI) जुलै महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला जर जूलैमध्ये बँकेत काही काम असेल…
Read More...

Smriti Irani: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण, ट्विट करत दिली माहिती

नवी दिल्ली - दिल्लीसह देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत असल्याचे दिसते. आता केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनाही कोरोनाची (corona) लागण झाली आहे. केंद्रीय…
Read More...

Agniveer Recruitment : 8वी पास असाल तरीही करू शकता अर्ज, 5 ग्रेड्सवर होणार भरती

भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी अग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीरांच्या भरतीसाठी भारतीय लष्कराने अग्निवीर रिक्रूटमेंट रॅली नोटिफिकेशन जारी केले आहे. यानुसार, पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन नोंदणी करणे गरजेचे असणार आहे. इच्छुक उमेदवारांना…
Read More...

Agniveer Recruitment: ‘अग्निपथ’वर मोदी सरकार ठाम; आजपासून भरती प्रक्रिया सुरू

Agniveer Recruitment : सैन्य भरतीसाठी केंद्र सरकार अग्निपथ योजनेवर ठाम आहे. आजपासून भारतीय लष्करात अग्निपथ योजनेनुसार आजपासून भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ऑनलाइन पद्धतीने यासाठी अर्ज करता येणार आहे. एका बाजूला अग्निपथ योजनेला…
Read More...

Bank Of Baroda Recruitment 2022: बँक ऑफ बडोदामध्ये वेगवेगळ्या पदांसाठी भरती, त्वरित अर्ज करा

Bank Of Baroda Recruitment 2022 : बँकेमध्ये नोकरी (Bank Job) मिळवण्याची इच्छा असणाऱ्या आणि नोकरीच्या शोधामध्ये असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदाने विविध पदांच्या भरतीसाठी (BOB Recruitment 2022) अधिकृत अधिसूचना जारी केली…
Read More...

Breaking : दिल्लीसाठी उड्डाण घेताच विमानाच्या इंजिनमध्ये झाला आगीचा भडका, 185 प्रवाशांचा जीव…

पटनाहून दिल्लीला जाणाऱ्या स्पाईस जेटच्या विमानाने पेट (spicejet flight patna to delhi caught fire) घेतला. विमानाच्या इंजिनाला आग लागली. या विमानामध्ये 185 प्रवासी होते. विमानाने उड्डाण घेताच ते पेटल्यामुळे पाहणाऱ्यांचा श्वास रोखला गेला…
Read More...

Agnipath Scheme: 1 कोटीचा विमा, कॅन्टीन सुविधा, 30 दिवसांची सुट्टी आणि बरंच काही!

अग्निपथ योजनेतील अग्निवीरांच्या भरतीसाठी, हवाई दलाने त्यांच्या वेबसाइटवर तपशील जारी केला आहे. या तपशिलानुसार, चार वर्षांच्या सेवेदरम्यान अग्निवीरांच्या हवाई दलाकडून अनेक सुविधा पुरविल्या जातील, ज्या कायमस्वरूपी हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांना…
Read More...

Assam Flood : आसाममध्ये पुरामुळं जनजीवन विस्कळीत, 32 जिल्ह्यांना फटका, 54 जणांचा मृत्यू, 8 जण…

Assam Flood : आसाममध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आसामच्या चिरांग जिल्ह्यामध्ये पूरस्थिती गंभीर झाली आहे. त्या ठिकाणची हजारो लोक बाधित झाले आहेत.…
Read More...

पाकिस्तानी हॉटेलनं सोडली लाज, ग्राहक आकर्षित व्हावे यासाठी आलिया भट्टच्या व्हिडीओचा वापर

पाकिस्तानतील कराचीमधील एक हॉटेल सध्या वादात सापडले आहे. या हॉटेलने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अभिनेत्री आलिया भट्टच्या (Alia Bhatt) व्हिडीओचा वापर केला आहे. आलियाच्या गंगूबाई काठिवाडी (Gangubai Kathewadi) या चित्रपटातील एका प्रसंगाचा…
Read More...

Ration Card Update: आता रेशनकार्ड लाभार्थ्यांना मोफत गहू मिळणार नाही

Ration Card Update: तुम्ही रेशन कार्ड (Ration Card) लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सरकारच्या रेशन कार्ड संदर्भातील निर्णयाचा तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत उत्तर प्रदेशमध्ये…
Read More...