CAPF Recruitment 2022: CAPF मध्ये 84000 हून अधिक पदांवर मेगाभरती, जाणून घ्या सर्व माहिती
CAPF Recruitment 2022: केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (CAPF) येत्या काही दिवसांत मेगाभरती केली जाणार आहे. सध्या CAPF मध्ये 84,405 पदे रिक्त असून ही सर्व पते 2023 पर्यंत भरण्याची योजना सरकारने तयार केली आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद…
Read More...
Read More...