PM मोदी इटली दौऱ्यावर रवाना, G7 शिखर परिषदेत सहभागी होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीला रवाना झाले आहेत. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी गुरुवारी संध्याकाळी इटलीला भेट देत आहेत. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवार, 14 जून रोजी G7 आउटरीच शिखर परिषदेत…
Read More...
Read More...