सीएम भजनलाल शर्मा यांना जिवे मारण्याची धमकी
शनिवारी मध्यरात्री मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांना धमकीचा फोन आला. आरोपींनी जयपूर पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून धमकी दिली. पोलिसांनी फोन नंबर ट्रेस केला असता तो दौसा कारागृहातील फोन असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तपास यंत्रणांनी…
Read More...
Read More...