काश्मीरमधील कुपवाडा सेक्टरमध्ये हिमस्खलनात तीन जवानांचा मृत्यू
शुक्रवारी उत्तर काश्मीरमधील मछल (कुपवाडा) भागात हिमस्खलनाच्या तडाख्यात तीन जवान शहीद झाले. या प्रकरणाची माहिती देताना कुपवाडा पोलिसांनी सांगितले की, अल्मोडा चौकीजवळ हिमस्खलनामुळे 56 आरआरचे 3 जवान ड्युटीवर असताना शहीद झाले आहेत. सर्व मृतदेह…
Read More...
Read More...