अतिशय हृदयद्रावक! घशात चॉकलेट अडकल्याने आठ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
तेलंगणातील वारंगलमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे आठ वर्षांच्या चिमुरडीचा गळ्यात चॉकलेट अडकल्याने मृत्यू झाला आहे. मुलाच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे रडून रडून नातेवाइकांची दुरवस्था झाली आहे.…
Read More...
Read More...