दिल्लीच्या शास्त्रीनगरमध्ये 4 मजली इमारत कोसळली, व्हिडिओ आला समोर
उत्तर दिल्लीतील शास्त्री नगरमध्ये चार मजली इमारत कोसळल्याने राजधानी दिल्लीत खळबळ उडाली आहे. इमारत कोसळल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये चार मजली इमारत जमीनदोस्त झाली आहे. दिल्ली महानगरपालिकेने (MCD) या इमारतीला आधीच धोकादायक…
Read More...
Read More...