Browsing Category

देश-विदेश

Google India Layoffs: गुगलने पुन्हा 453 कर्मचाऱ्यांना दिला नारळ

गुगल इंडियाने कंपनीच्या विविध विभागांतील 453 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. कर्मचाऱ्यांना ई-मेलद्वारे नोकरीतून काढून टाकल्याची माहिती देण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुरुवारी रात्री उशिरा ही छाटणी करण्यात आली.…
Read More...

दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गाडी खड्ड्यात उलटली, चौघांचा मृत्यू

चेनारी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी रात्री उशिरा भाविकांनी भरलेली गाडी खड्ड्यात उलटली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. तर 20 जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व भाविक कैमूर टेकडीवर असलेल्या गुप्तधाम येथील गुप्तेश्वर…
Read More...

भारतीय वंशाचे नील मोहन बनले यूट्यूबचे नवे सीईओ

जगातील सर्वात लोकप्रिय व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म यूट्यूबच्या नवीन सीईओची घोषणा करण्यात आली आहे. यूट्यूबची मूळ कंपनी अल्फाबेट इंकने गुरुवारी नवीन सीईओच्या नावाची घोषणा केली. कंपनीच्या माजी सीईओ सुसान वोजिकी यांनी राजीनामा दिल्यानंतर…
Read More...

भीषण रस्ता अपघात, ट्रक आणि जीपच्या धडकेत 7 जणांचा मृत्यू

गुजरातमधील पाटण जिल्ह्यात एक भीषण रस्ता अपघात झाला आहे. जिल्ह्यातील वाराहीजवळ हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी ट्रक आणि जीप यांच्यात झालेल्या धडकेत 7 जणांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार,…
Read More...

BOI Jobs: बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी, लगेच करा अर्ज

बँक ऑफ इंडियाने पीओ पदाच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. याअंतर्गत बँक ऑफ इंडियामध्ये 500 पदांवर भरती केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाइट bankofindia.co.in वर जाऊन या पदांसाठी अर्ज करू शकतात. या भरतीसाठी…
Read More...

भारतीय सैन्यात नोकरीची संधी; 8 वी, 10 वी पास लगेच करा अर्ज

भारतीय लष्करात नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यासाठी भारतीय लष्कराने देशभरातील अग्निवीरांच्या निवडीसाठी नोटीस बजावली होती. भर्ती रॅली (Indian Army Agniveer Recruitment Rally 2023) आग्रा, ऐझॉल, अल्मोरा, अमेठी,…
Read More...

मासिक पाळी दरम्यान महिलांना मिळणार सुट्टी? न्यायालयाचा मोठा निर्णय

देशभरातील सर्व नोकरदार महिला आणि विद्यार्थिनींना 'पीरियड्स' दरम्यान मासिक रजा मिळावी, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेद्वारे करण्यात आली आहे. या याचिकेवर लवकर सुनावणी घेण्याची मागणी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात…
Read More...

New Zealand Earthquake | भूकंपाच्या धक्क्याने न्यूझीलंड हादरलं

तुर्की आणि सीरिया या पश्चिम आशियाई देशांमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर आता ऑस्ट्रेलिया खंडाच्या दक्षिणेला असलेला न्यूझीलंड हा देशही भूकंपाच्या धक्क्याने हादरला आहे. बुधवारी (15 फेब्रुवारी) दुपारी न्यूझीलंडमध्ये 6'1 रिश्टर स्केलचा भूकंप…
Read More...

दिल्ली पुन्हा हादरली! श्रद्धासारखी पुन्हा एक हत्या, फ्रीजमध्ये सापडला मृतदेह

दिल्लीत व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी एक मोठी घटना समोर आली आहे. राजधानीत पुन्हा एकदा श्रद्धा हत्याकांडसारखी घटना घडली. येथे पोलिसांना ढाब्यावर तरुणीचा मृतदेह सापडला आहे. मृतदेह फ्रीजमध्ये ठेवण्यात आला होता. कारवाई करत पोलिसांनी मृतदेह ताब्यात…
Read More...

बीबीसीच्या दिल्ली-मुंबई कार्यालयावर आयकर विभागाकडून छापेमारी

बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांवर मंगळवारी (14 फेब्रुवारी) आयकर विभागाचे छापे टाकण्यात येत आहेत. आयकर विभागाचे पथक अजूनही बीबीसीच्या कार्यालयात असून छाप्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आयटी विभागाचे…
Read More...