Browsing Category

देश-विदेश

भारतीय हवाई दलाची 8 विमाने पहिल्यांदाच सौदी अरेबियात, पाकिस्तान चिंतेत

भारतीय हवाई दलाची Indian Air Force 8 लढाऊ विमाने सौदी अरेबियाच्या भूमीवर दाखल झाली आहेत. इतिहासात पहिल्यांदाच भारतीय हवाई दलाचे विमान सौदी अरेबियाच्या भूमीवर उतरले आहे. 26 फेब्रुवारी रोजी 8 भारतीय लढाऊ विमाने सौदी अरेबियाच्या एअरबेसवर Royal…
Read More...

विरोधक म्हणतात ‘मर जा मोदी, पण देश म्हणतो ‘मत जा मोदी’, ईशान्येतील विजयानंतर…

ईशान्येतील भाजपच्या विजयानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप मुख्यालयात विरोधकांवर टीकास्त्र सोडले, काही लोक म्हणतात 'मर जा मोदी' पण देश म्हणतो 'मत जा मोदी'. पीएम मोदींनी आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आणि…
Read More...

ईशान्येत पुन्हा चालली मोदींची जादू, 8 पैकी 6 राज्यात भाजपचे सरकार

पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ईशान्येत शानदार कामगिरी केली आहे.. 2023 मध्ये होणाऱ्या निवडणूका या 2024 साठीची सेमीफायनल मानली जात आहे. यात भाजपने भाजपने विजयाचा शानदार सुरूवात केली आहे. भाजपने त्रिपुरा आणि…
Read More...

नागालँड विधानसभा निवडणुकीत रामदास आठवलेंच्या पक्षाचे निवडून आले २ आमदार

नागालँडच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्ष आणि त्यांची आघाडी पुन्हा सत्तेत आली आहे. भाजप आणि त्यांच्या आघाडीने 60 पैकी 36 जागा जिंकल्या. राज्यात भाजप आणि त्यांची आघाडी पुन्हा सत्तेत आली आहे. या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ…
Read More...

10वी पास साठी BSF मध्ये बंपर भरती, येथे करा अर्ज

बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF) ने कॉन्स्टेबल ट्रेडसमन परीक्षा 2023 साठी पात्र पुरुष आणि महिला उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवार बीएसएफच्या rectt.bsf.gov.in या रिक्रुटमेंट पोर्टलवर २७ मार्चपर्यंत रिक्त पदांसाठी अर्ज करू…
Read More...

बँक एफडीधारकांसाठी खुशखबर, ‘या’ दोन बँकांनी वाढवले ​​व्याजदर

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) रेपो दरात वाढ केल्यानंतर कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँक ठेवींवरील व्याजदरही वाढू लागले आहेत. दरम्यान, खासगी क्षेत्रातील आयडीएफसी फर्स्ट बँक आणि इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेने मुदत ठेवींवर म्हणजेच…
Read More...

गेल्या वर्षीच्या उत्पादनाला मागे टाकत, एप्रिल 2022-फेब्रुवारी 2023 या कालावधीत कोळशाचे 784.41 दशलक्ष…

नवी दिल्ली : कोळसा मंत्रालयाने जाहीर केलेल्या  तात्पुरत्या आकडेवारीनुसार, भारताचे कोळसा उत्पादन एप्रिल 2022-फेब्रु 2023 या कालावधीत 15.10% ने वाढून ते 784.41 दशलक्ष टन इतके झाले आहे. 2022 या आर्थिक वर्षात याच कालावधीत कोळसा उत्पादन 681.5…
Read More...

ग्रीसमध्ये भीषण अपघात: समोरासमोर येणाऱ्या गाड्यांमध्ये जोरदार धडक, 26 जणांचा मृत्यू

ग्रीसमध्ये मंगळवारी मोठी दुर्घटना घडली. या अपघातात 26 जणांचा मृत्यू झाला, तर 85 जण जखमी झाले. दोन गाड्यांची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. आतापर्यंत अपघाताचे कारण समजू शकलेले नाही. ट्रेन अथेन्सहून उत्तरेकडील थेसालोनिकी शहराकडे जात होती.…
Read More...

LPG Gas Cylinder Price: होळीपूर्वी सर्वसामान्यांना झटका, घरगुती गॅस सिलिंडर महागला

Lpg Cylinder Price: महागाई कमी होण्याचे नाव घेत नाही. बुधवारी सकाळी एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ झाली असून आता एलपीजी सिलिंडर 1103 रुपयांचा झाला आहे. सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 14.2 किलोच्या घरगुती…
Read More...