Browsing Category

देश-विदेश

योगगुरू रामदेव यांच्या अडचणी वाढल्या, पोलिसांत तक्रार दाखल

रविवारी एका स्थानिक व्यक्तीने धार्मिक भावना भडकावल्याच्या आरोपावरून राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातील चौहान पोलीस ठाण्यात योगगुरू स्वामी रामदेव यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला. याबाबत पोलिसांनी माहिती दिली. चौहानचे पोलीस अधिकारी भुताराम यांनी…
Read More...

तुर्कस्तान आणि सीरियामध्ये भूकंपाने केला कहर, 100 हून अधिक लोक ठार

आग्नेय तुर्कीमध्ये 7.8 रिश्टर स्केलच्या भूकंपाने हाहाकार माजवला आहे. आतापर्यंत 50 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच अनेक इमारतींचेही नुकसान झाले आहे. त्याचवेळी भूकंपामुळे सीरियात भीषण विध्वंस झाला आहे. आतापर्यंत येथे 42 जणांचा बळी…
Read More...

लग्नात वधूचा पदर उचलताच एकच खळबळ, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

मिरवणूक थाटामाटात निघाली. सात फेऱ्या झाल्या. लग्न झाले आणि नंतर मिरवणूक वधूसह आनंदाने परतली. तोपर्यंत सगळं ठीक होतं. पण सासरच्या घरी आल्यानंतर तोंड दाखवण्याच्या विधीसाठी नवरीचा पदर उचलला, तेव्हा सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. न्याय न…
Read More...

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचे निधन

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचे रविवारी निधन झाले Pervez Musharraf passes away. ते 79 वर्षांचे होते. मुशर्रफ हे बऱ्याच दिवसांपासून अमायलोइडोसिस या आजाराने त्रस्त होते. त्याच्यावर दुबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. परवेझ…
Read More...

Indian Navy Recruitment 2023: भारतीय नौदलात 249 पदांसाठी भरती, येथे अर्ज करा

देशसेवेची तळमळ असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय नौदलाने नागरी कर्मचारी पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट joinindiannavy.gov.in वर…
Read More...

PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या कर्नाटक दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 फेब्रुवारी 2023 रोजी कर्नाटकला भेट देतील. पंतप्रधान, सकाळी साडेअकरा वाजता बेंगळुरू येथे भारत ऊर्जा सप्ताह 2023 चे उद्घाटन करतील. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता ते टुमकुरु येथील एचएएल हेलिकॉप्टर कारखाना राष्ट्राला…
Read More...

अग्निवीर भरतीच्या निवड प्रक्रियेत मोठा बदल, आधी ही परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागेल

भारतीय लष्कराने अग्निवीर भरती प्रक्रियेत मोठा बदल केला आहे. आता नियुक्त केंद्रांवर ऑनलाइन सामायिक प्रवेश परीक्षा होणार आहे. ही परीक्षा 60 मिनिटांची असेल. त्यात उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार केली जाईल. यानंतर उमेदवारांना…
Read More...

PM Kisan: या चुकांमुळे अनेकदा अडकतो पंतप्रधान किसान योजनेचा हप्ता

PM Kisan Samman Nidhi Yojana: पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची मदत दिली जाते. ही रक्कम 2-2 हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. आतापर्यंत या योजनेचा 12वा हप्ता जारी करण्यात आला आहे आणि 13वा हप्ता (पीएम किसान…
Read More...

जागतिक नेत्यांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी अव्वल

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जागतिक नेत्यांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक जागतिक नेत्यांना मागे टाकून अव्वल स्थान पटकावले आहे. बिझनेस इंटेलिजेंस कंपनी, मॉर्निंग कन्सल्टच्या ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंगच्या ताज्या…
Read More...

BSE, NSE ची अदानी ग्रुपवर मोठी कारवाई

मुंबई : गौतम अदानी यांच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. काल NSE ने ग्रुपच्या तीन कंपन्यांचे शेअर्स शॉर्ट टर्म अ‍ॅडिशनल सर्व्हिलन्स मेजर (ASM) फ्रेमवर्कवर टाकले आहेत. आज बातमी  BSE नेही असेच केले आहे. यात फ्लॅगशिप कंपनी अदानी…
Read More...